श्री बेसन शुद्ध आणि दर्जेदार बेसन | Shree Gram Flour Review And Quality Check

0
11

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात श्री बेसनचे (shree besan) उत्पादन केले जाते. चव्हाण इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (chavan Industries Private Limited) या कंपनीच्या माध्यमातून याचे उत्पादन केले जाते. या कंपनीच्या माध्यमातून दररोज ५ हजाराहून अधिक किलो बेसनाची निर्मिती केली जाते.

वडापाव, फरसान आणि घरगुती खाद्यासाठी या बेसनचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. या कंपनीच्या उत्पादित प्रॉडक्टची अनेक लॅब मधून टेस्टिंग करण्यात आली आहे. हे बेसन खाण्यायोग्य असल्याचा रिपोर्ट देण्यात आला आहे. तसेच न्यूट्रीशन टेस्ट (shree besan nutrition test) देखील योग्य आली आहे.

कंपनीच्या एमडीच्या म्हणण्यानुसार या बेसनमध्ये (gram flour) कोणत्याही प्रकारची भेसळ करण्यात येत नाही. १०० टक्के चणा डाळीपासून (chana dal) हे बेसन बनविले जाते. तसेच गरज भासल्यास ग्राहकाच्या समोर बेसनचे उत्पादन केले जाते. त्यामुळे ग्राहकांच्या विश्वासास प्राप्त ठरत आहे.

श्री बेसन (shree besan) हे ग्राहकांच्या मागणीनुसार ३० किलो, १० किलो बॅग मध्ये तसेच पावकिलो, आर्धा किलो, एक किलो अशा पाऊचमध्ये ग्राहकांना दिले जाते. इतर कंपन्यांच्या तुलनेत श्री बेसन (shree gram flour) या कंपनीचा दर अतिशय कमी असल्याचे देखील सांगितले जाते.

संपर्क – चव्हाण इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड

पत्ता – वांगी नं.२ रोड, शेलगांव चौक, शेलगांव (वांगी), ता. करमाळा, जि. सोलापूर

मो. 7057733965

Company Location – Click Here

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here