शेळी पालनासाठी शासनाकडून 50 लाख रुपये अनुदान; असा करा अर्ज

0
3
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

Maharashtra Update | नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून शेळी पालनासाठी शासनाकडुन दिले जाणारे अनुदान आणि कर्ज याविषयी माहिती पाहणार आहोत. अनेक शेतकऱ्यांना शेळी पालन व्यवसाय करायचा असतो. मात्र आर्थिक गणित जुळत नसल्यामुळे शेतकरी संबंधित व्यवसाय करू शकत नाही. मात्र शासनाने आपल्याला हा व्यवसाय करण्यासाठी ५० लाख म्हणजेच तब्बल ५० टक्के अनुदान योजना अमलात आणली आहे.

या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेचे नाव नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन असे आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा लाभ घेता येणार आहे. आज पर्यंत या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

आणि आपल्या शेतीला जोडून हा व्यवसाय सुरू करून आर्थिक विकास केला आहे. शेळी पालन हा व्यवसाय करण्याच्या अगोदर या योजनेसाठी ऑनलाईन प्रणालीवर जाऊन आपल्याला अर्ज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट, आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो, मोकळ्या जागेचा फोटो, जमिनीचा उतारा

या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे हमी पत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. शासनाच्या या योजनेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here