Central Armed Police Force Bharati 2026 | Union Public Service Commission ने 349 जगांसाठी मोठी भरती काढली आहे. UPSC च्या केंद्रीय सशस्त्र दलात (Central Armed Police Force Bharati 2026) काम करण्याची संधी मिळणार आहे. UPSC ने २० मार्च २०२६ रोजी याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
यासाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा उतीर्ण व्हावी लागणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे, लांब उडी तसेच गोळा फेक घेण्यात येणार आहे. याबरोबरच तुमची उंची आणि छाती देखील त्यांच्या नियमात बसणे बंधनकारक आहे. तुम्ही खालील माहिती संपूर्ण वाचून या भरतीसाठी अर्ज करू शकता. Central Armed Police Force Bharati 2026
| प्रकार | मुले | मुली |
| १०० मीटर धावणे | १६ सेकंड | १८ सेकंड |
| ८०० मिटर धावणे | ३ मी ४५ से. | ४ मी ४५ से. |
| लांब उडी | ३.५ मीटर | ३ मीटर |
| गोळाफेक ७.२६kg | ४.५ मिटर | – |
उंची आणि छाती किती असावी (Central Armed Police Force Bharati 2026) –
| प्रकार | मुले | मुली |
| उंची | १६५ cm | १५७ cm |
| छाती | ८१ cm | – |
| वजन | ५० kg | ४६ kg |
- पदाचे पूर्ण नाव – असिस्टंट कमांडंट
- ऐकून पदसंख्या – ३४९
- शैक्षणिक अट – कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०२६ रोजी २० ते २५ वर्ष, ST/SC ५ वर्ष सूट तर OBC – ३ वर्ष सूट
- काम करण्याचे ठिकाण – पूर्ण भारत देश
- अर्ज नोंदणी फी – Genral आणि OBC – २००, इतरांना फी नाही.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – १२ मार्च २०२६ रात्री ६ पर्यंत
IMPORTANT LINKS (Central Armed Police Force Bharati 2026)
| जाहिरात पीडीएफ | DOWNLOAD NOW |
| अर्ज करा | APPLY NOW |
| अधिकृत संकेतस्थळ | VISIT NOW |
Read More –
हिंदुस्तान पेट्रोलियमची ६०८ जागांसाठी भरती जाहीर
दहावी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती –
सदर भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी तुम्ही संबंधित केंद्रीय सशस्त्र दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांची प्रकाशित झालेली जाहिरात डाउनलोड करा. गरज असेल तर त्याची एक झेरॉक्स कॉपी काढा. जाहिरातीत दिलेले सर्व मुद्दे लक्ष पूर्वक वाचा. अर्ज भरण्यापूर्वी संबंधित भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता का याची व्यवस्थित खात्री करा.
संबंधित भरतीसाठी तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे. तुम्ही पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे उपलब्ध आहे का? हे तपासा. तुमच्याकडे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या विद्यापीठातून जाऊन ते प्रमाणपत्र घेऊन या! तसेच या भरती प्रक्रियेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे तयार आहेत का? याची लक्ष पूर्वक खात्री करा.
तसेच या भरतीसाठी तुम्ही शारीरिक चाचणी साठी तुमचा सराव सुरू आहे का? तुम्हाला जर कोणत्या शारीरिक आजाराला समोर जाव लागत असेल तर त्याची माहिती संबंधित जाहिरातीत दिली आहे. त्याची खातर जमा करा. जर जाहिरातीत संबंधित माहिती उपलब्ध नसेल तर तुम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार किंवा ईमेल करून त्यासाठीचा तोडगा काढूनच अर्ज करा.
अर्ज करताना जर काही तांत्रिक समस्या उद्भवल्या तर थोडा वेळ वाट पहा. अनेक उमेदवार अर्ज करत असल्यामुळे संबंधित विभागाचे सर्व्हर डाऊन होऊ शकते. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी येऊ शकतात म्हणून वाट पहा. अर्ज करताना जर काही कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ऑनलाईन सेवा केंद्रात जाऊन अर्ज दाखल करा.
संबंधित भरतीसाठी अर्ज करताना तुमच्याकडे या भरतिसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र तयार आहेत का? याची खात्री करा. अर्ज करण्यापूर्वी तुमच्या बँक खात्यावर अर्ज भरण्यासाठी लागणारी रक्कम आहे का? याची देखील खात्री करा. अर्ज भरताना अर्ज सबमिट होईपर्यंत वाट पहा. अर्ज दाखल झाल्यानंतर पैसे भरलेली रिसीप्ट आणि अर्ज दाखल केलेली रिसीप्ट तपासून घ्या.
त्यांनतर अधिकृत संकेतस्थळावर तुमच्या प्रवेश पत्र येण्याची वाट पहा. प्रवेश पत्र आल्यानंतर त्या प्रवेश पत्रात काही चूक आढळत असल्यास संबंधित कार्यालयाच्या कार्यालयात जाऊन त्या चुकीचे निराकरण करा. किंवा संबंधित विभागाच्या ऑफिशल मेल आयडी वर तक्रार दाखल करा. हे काम परीक्षेपूर्वी करा.











