राहुल पेक्षाही कमी रण करून सूर्यकुमारची खेळी का ठरली मोलाची

दिल्ली | साऊथ आफ्रिके सोबतच्या पहिल्या T 20 सामन्यात भारताने चांगली बॉलिंग करून आफ्रिकेला 107 रणावर रोखल. मात्र बॅटिंग मध्ये जेवढं सोप्पं वाटत होत तेवढं सोप नव्हतं. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बॅटिंग करण्यासाठी आला, मात्र त्याला शून्य रणावर आफ्रिकेने बाहेर पाठवले.

Join WhatsApp Group

 

त्यानंतर दुसरा विराट कोहली याचा फक्त 3 रणांवर विकेट गेला. भारताचे दोन्ही दिग्गज फलंदाज फक्त 17 रण असताना आऊट झाल्याने. पूर्ण स्टेडियम मध्ये चिंतेचे वातावरण होते. खचाखच भरलेल्या स्टेडियम मधील भारतीय चाहत्यांना मोठी चिंता पडली होती.

 

मात्र या वर्षात फॉर्म मध्ये असलेल्या सूर्यकुमार यादव ने सलग दोन सिक्स मारत कामगिरी चालू केली. अवघ्या 17 रणांवर भारताचे दोन विकेट गेल्याने भारतीय संघावर दबाव आला होता. त्यामुळे पुढील येणारे खेळाडू देखील दबावात खेळतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

 

मात्र सूर्यकुमार कोणत्याही दबावात न खेळता वाईट स्थितीतून भारताला त्याने बाहेर काढलं. त्याने 3 सिक्स मारत 5 चौकात मारले आणि अवघ्या 33 चेंडूत 50 रण पूर्ण केले. मात्र सूर्यकुमार यादव साथ देत होता लोकेश राहुल, त्याने सूर्यकुमार पेक्षा 1 रण जास्त केला. लोकेशने 4 सिक्स मारत, 2 चौकार मारले.

 

आणि 56 चेंडूत 51 रण केले. मात्र सध्या चर्चा सूर्यकुमार यादव याच्या बॅटिंगची होत आहे. साऊथ आफ्रिका सोबत असलेल्या पहिल्या सामन्याची man of the match अर्शदिप सिंग याने कामवाली. त्याने 4 ओव्हर टाकल्या त्यात 32 रण दिले आणि 3 विकेट्स पटकावल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button