विराट – अनुष्काचा झाला असता ब्रेकअप पण ती एक गोष्ट घडली अन्…

मुंबई | विरुष्का ही जोड(couple) सर्वांना माहीतच आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात आवडत जोडप (Favourite couple) म्हणून यांची ओळख आहे. एक क्रिकेटविश्वातील तारा तर दुसरी बॉलिवुडमधील बेधक बिन्धास्त अभिनेत्री अनुष्का शर्मा. या दोघांचा ब्रेक अप होण्यावेळेसच पॅच अप होऊन विवाह(married) झाला.

 

काय झालं नेमकं – जाहिरात (shooting advertise) शूटिंगसाठी अनुष्का आणि विराट गेले होते. अशावेळी विराटपेक्षा अनुष्का मोठी दिसत होती. तिन हिल्स(Hills) घातले होते. यामुळे विराट सुरुवातीला जरा नर्व्हस होता. अशावेळी वातावरण हलक फुलक करण्यासाठी त्यान जोक वगैरे मारण्याचा प्रयत्न केला. पण ती अधिकच चिडली. हळू हळू ती पुन्हा बोलू लागली. विराट कोहलीनं एका सामन्यात आपल्या बॅटने फलाईंग किस (Flying kiss) करत प्रेमाची कबुली दिली.

Advertisement

 

त्यानंतर 2016 मध्ये विराट आणि अनुष्काच ब्रेक झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यात विराटनं (heartbroken) हे कॅप्शन दिलं होत. त्यांचे एकत्र फोटो दिसलेच नाहीत. युवराज सिंगच्या लग्नात विरुष्का दोघं जोडीने नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल(viral) होताना दिसला होता. त्यानंतर त्या दोघांनी काही दिवस आपलं नात (Relation) लपवलं होत. विराटच वार्षिक उत्पन्न ( yearly income) हे 15 कोटी एवढं आहे.

Advertisement

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *