आत्ताच्या घडामोडी

वडीलांच्या कमरेवर बसलेला चिमुकला आहे आत्ताचा सर्वात महागडा अभिनेता; 99% लोकं ओळखू शकणार नाहीत

दिल्ली | चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्र्यांचे जुने लहान पनीचे फोटो दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नेटकरी फोटोत असलेले लहान बाळ आजचा प्रसिध्द अभिनेता आहे, ते ओळखा अशा प्रकारचे बरेच प्रश्न विचारतात.

 

नेटकरी वर्गातील अनेकांना या प्रश्नांची अचूक उत्तरे माहीत नसतात. तर अनेकांना या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगते. जुन्या आठवणी म्हणून दिग्गज त्यांच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.

 

1 ते 5 वयोगटात असताना त्यांच्या पालकांनी त्यांचे फोटो काढून ठेवले असतात. ते फोटो आत्ता शेअर केले जातात, त्यामुळे त्या काळीन लहान असलेला चिमुकला आत्ता किती मोठा झाला आहे. यात जमीन अस्मानाचा फरक देखील दिसतो.

 

सध्या असाच एक प्रश्न आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये आपल्या वडीलांच्या कमरेवर एक चिमुकला बसला आहे. गोंडस असा दिसणाऱ्या चिमुकल्याच्या हातात बॉल देखील दिसत आहे.

 

या फोटोतील व्यक्ती ओळखण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र अनेकांना या प्रश्नांचे उत्तर सापडू शकले नाही. अनेक जणांनी मला माहीत नाही, अशा कॉमेंट देखील केल्याच्या पाहायला मिळत आहेत. तर काहींनी या प्रश्नांचे अचूक उत्तर दिले आहे.

 

फोटोत दिसत असलेला तत्कालीन चिमुकला गोंडस आत्ताचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. तसेच त्या फोटोत दिसत असलेले चिमुकल्याचे वडील देखील सध्याचे अत्यंत लोकप्रीय निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.

 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत प्रसिध्द अभिनेता विकी कौशल आहे. तर फोटोत दिसणारे चिमुकल्याचे वडील म्हणजेच आत्ताचे सर्वात लोकप्रिय निर्माते शाम कौशल आहेत. या बाप – लेकाच्या जोडीने गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीत धुमाकूळ घातला आहे.

 

विकी याचा काही दिवसापूर्वी वाढदिवस होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी म्हणजेच शाम यांनी त्याला हा फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच या फोटोच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावर thanku Dad अशी कॉमेंट देखील विकीने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button