विजय यांची पत्नी पाहिलीत का? दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

मुंबई | हास्य आणि विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते विजय पाटकर तुम्हाला माहीतच असतील, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयामुळे लाखो रसिकांच्या मनावर ते राज्य करतात.

 

त्यांनी शेकडो चित्रपटात भूमिका साकारली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत देखील ते अनेक चित्रपटात दिसले आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये पोलिस या पात्राची भूमिका साकारली आहे. आणि अभिनय क्षेत्रात मोठं यश संपादन केलं आहे.

 

त्यांनी गोलमाल अगेन, गोलमाल 3, एक गाडी बाकी अनाडी, मोहर, सासू नंबरी जावई दस नंबरी अशा दिग्गज चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. त्यांचा आणखी देखील मोठा चाहता वर्ग आहे.

 

विजय यांच्या बद्दल फार कमी लोकांना माहीत असते. त्यामुळे त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांची कायम असते. आज आपण त्यांच्या खासगी आयुष्यातील काही माहिती सांगणार आहे.

 

विजय यांच्या पत्नीचे नाव सरोज पाटकर असे आहे. अनेक वर्षापूर्वी सरोज आणि विजय यांचा विवाह झाला आहे. अनेक वर्षापासून त्यांच्या मध्ये वादाची ठिणगी पडली नाही. सरोज यांचा अभिनय क्षेत्राशी कोणताही संबंध नाही.

 

मात्र विजय यांच्या यशामध्ये सरोज यांचा सर्वात मोठा वाटा असल्याचे विजय यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्यांना अभिनय क्षेत्रात त्या कायम मदत करत असतात. सरोज या एक गृहिणी असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button