आत्ताच्या घडामोडी

दिग्गज मराठी अभिनेत्रीचा भीषण अपघात

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेत्रींना आणि अभिनेत्यांना आरोग्य संबधित परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे. तसेच अनेक दिग्गजांनी प्राणज्योत देखील माळवली आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

नवे लक्ष या मालिकेतून घरा घरात पोहचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते तुम्हाला माहीतच असेल, कायम सोशल मीडियावर सक्रिय राहून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. तिने अनेक नाटकांमध्ये देखील भूमिका साकारली आहे. मात्र तिच्या सोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

एका बाईक स्वराने अभिनेत्रीला जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे अभिनेत्रीला दुखापत झाली आहे. शुभांगी ला लहान पणापासून अभिनय क्षेत्राची फारच आवड होती. शाळेत असताना नाटकात भाग घेणे तसेच डान्स स्पर्धेत भाग घ्यायची आणि हळूहळू ती प्रावीण्य मिळवत गेली.

 

आणि तिने मराठी कला विश्वात पाऊल टाकले, मात्र सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. कारण एका बाईकने तिला जोरदार धडक दिली आहे. यात अभिनेत्रीला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अभिनेत्रीची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button