उर्मिला कोठारे आणि आदिनाथ या दोघांच्या नात्यात दुरावा? लवकरच सोडचिठ्ठी देण्याची शक्यता?

पुणे | आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या उर्मिला कोठारे आणि आदिनाथ यांच्या नात्या बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कला विश्वातील एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

 

उर्मिला आणि आदिनाथ या लोकप्रिय जोडीमध्ये काहीतरी बिनसल्याचं सांगितलं जातं आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे चाहत्या वर्गाला ही खूप मोठी धक्का देणारी बातमी आहे. काही घडलेल्या घटनांमुळे हा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

उर्मिलाच्या वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी आदिनाथ तिचा वाढदिवस साजरा करतो, तिच्यासाठी काहीतरी वेगळं गिफ्ट देत असतो. तसेच सोशल मीडियावर पोस्ट लिहून शुभेच्छा देत असतो. मात्र यावेळी त्याने शुभेच्छा दिल्या नाहीत.

 

तसेच उर्मिला ने तिच्या इंस्टाग्राम वरून आदिनाथ याला unfollow केले आहे. मात्र आदिनाथ याने ऊर्मिलाला फॉलो केलेले आहे. याबरोबर चंद्रमुखी या चित्रपटाच्या प्रमोशसाठी आदिनाथ याला बोलावंल नसल्यामुळे तर्क वितर्क काढले जात आहे.

 

मात्र या बाबत बोलताना आदिनाथ याने स्पष्ट मत व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आदिनाथ म्हणाला की या सर्व अफवा आहेत. यावर विश्वास ठेऊ नये, मात्र तरीही काही तरी वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button