Today onions price: आजचे कांद्याचे दर दिनांक ९ डिसेंबर २०२२

Kanda bajar bhav: शेतकरी बांधवांना माझा नमस्कार, शेतकरी मित्रांनो सध्या मार्केट मध्ये शेतकऱ्यांची वेगवेगळी पिके येऊ लागली आहेत. परंतु शेतकऱ्याला त्यांच्या पिकाच्या झालेल्या खर्चाच्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्याचे एकच कारण आहे की शेतकऱ्यांना बाजार पेठे बाबत व्यवस्थित माहिती नसणे. कोणत्या बाजार पेठेत कोणत्या मालाला किंमत किती आहे, सर्वात जास्त किंमत कोणत्या बाजार पेठेत आहे.याची जर शेतकऱ्यांना माहिती मिळाली की शेतकरी आपला माल योग्य त्या बाजारपेठेत घेऊन जाईल आणि त्याला मालाच्या प्रमाणे भाव सुध्दा मिळेल. आज आपण कांदा या पिकाच्या बाजार भाव विषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील कोणत्या बाजार पेठेत किती दर मिळत आहे याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.( kanda bajar bhav )
कांद्याचे आजचे बाजारातील भाव
कोल्हापूर बाजार समिती
किमान भाव – 750 रू
कमाल भाव – 3000
सरासरी भाव – 1400
औरंगाबाद बाजार समिती
किमान भाव – 100 रू
कमाल भाव – 2000 रू
सरासरी भाव – 1500
मुंबई बाजार समिती
आवक. -. 336
किमान भाव – 500 रू
कमाल भाव – 1900 रू
सरासरी भाव – 1400
खेड चाकण बाजार समिती
आवक – 250 क्विंटल
किमान भाव – 1000 रू
कमाल भाव – 2200 रू
सरासरी भाव – 2200
सातारा बाजार समिती
किमान भाव – 750 रू
कमाल भाव – 2200 रू
सरासरी भाव. – 1400 रू
मंगळवेढा बजार समिती
आवक. – 8700
किमान भाव – 700 रू
कमाल भाव – 2100 रू
सरासरी भाव. – 1600 रू
सोलापूर बाजार समिती
किमान भाव – 1600 रू
कमाल भाव – 2150 रू
सरासरी भाव – 1750 रू
धुळे बाजार समिती
किमान भाव – 400 रू
कमाल भाव – 2000 रू
सरासरी भाव. – 900 रू
लासलगाव बाजार समिती
किमान भाव- 1500 रू
कमाल भाव – 1600 रू
सरासरी भाव. – 1500 रू
पुणे पिंपरी बाजार समिती
आवक – 13
कमाल भाव -1600
किमानभाव -800
पुणे मोशी बाजार समिती
आवक – 500
कमाल भाव -1000
किमान भाव -300
वाई बाजार समिती
आवक – 20
कमाल भाव -2000
किमान भाव -1000
कामठी बाजार समिती
आवक – 10
कमाल भाव -1600
किमान भाव -1200
संगमनेर १ बाजार समिती
आवक – 1205
कमाल भाव -2100
किमान भाव -1500
कल्याण बाजार समिती
आवक – 5
कमाल भाव -1700
किमान भाव -1600
संगमनेर २ बाजार समिती
आवक – 486
कमाल भाव -1000
किमान भाव -500
कल्याण २ बाजार समिती
आवक – 950
कमाल भाव -200
किमान भाव -1000
पिंपळगाव बाजार समिती
आवक – 2350
कमाल भाव -3500
किमान भाव -800
येवला बाजार समिती
आवक – 600
कमाल भाव – 1650
किमान भाव -200
कोपरगाव बाजार समिती
आवक – 2500
कमाल भाव -1200
किमान भाव – 300
टीप शेतकऱ्यांनी आपला माल बाजारात घेऊन जाताना संबंधित बाजारपेठेत चौकशी करावी नंतरच आपला माल विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा. सदरचे दर हे प्राथमिक माहितीच्या आधारे दिलेले असतात. प्रत्यक्ष दर आणि दिलेले दर यांच्या मध्ये तफावत असू शकते.