टाईमपास मधील प्राजुची आई आहे खूप सुंदर; करते ‘हे’ काम

नागपूर | टाईमपास हा चित्रपट आला आणि केतकी माटेगावकर या अभिनेत्रीच पूर्ण आयुष्य बदलून गेलं. या चित्रपटाने केतकीला विशेष ओळख दिली, या चित्रपटात तिला प्राजू या पात्राची मुख्य भूमिका देण्यात आली.

 

या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर टाईमपास 2 हा देखील चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालून गेला. टाईमपास चित्रपटात केतकिने प्रथमेश परब सोबत काम केले.

 

त्यानंतर केतकी जास्त चर्चेत आली नाही. मात्र तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली, तिचा तानी हा चित्रपट देखील चांगलाच चालला होता. तिने शाळा, काकस्पर्श, YZ, पांघरून, इश्क वाला लव्ह, कॅम्पस या चित्रपटात तिने भूमिका साकारली.

 

तिचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. केतकीच्या खासगी गोष्टींबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळे तिच्या बद्दल जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सांगणार आहोत.

 

केतकीच्या आईचे नाव सुवर्णा माटेगावकर असे आहे. सुवर्णा या एक उत्कृष्ठ गायक आहेत. त्यांचा जन्म नागपूर मध्ये झाला आहे. सुवर्णा यांचे अनेक गाणी अमर झाली आहेत. यात सारी रात निंद ना आये, हे पत्र तुला लिहताना.

 

अशी दिग्गज गाणी त्यांनी गायली आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या गाण्यांना करोडो व्ह्यूज आहेत. सुवर्णा यांचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांचे देखील लाखो चाहते आहेत. त्या सोशल मीडियावर काही प्रमाणात सक्रिय असतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button