हा दिग्गज खेळाडू घेणार निवृत्ती; भारतीय संघाला मिळणार नवीन कर्णधार, रोहित शर्माची डोकेदुःखी वाढली

मुंबई | T20 विश्वचषकात भारतीय संघ बाहेर पडला आहे. ही हार अजूनही भारतीय संघाच्या जिव्हारी लागली आहे. ही विस्मरणीय हार आहे. याआधी विराट कोहली कॅप्टनसी करत होता तरीही म्हणावं एवढं काही यश मिळालं नाही. त्यानंतर आता रोहित शर्माला देखील कॅप्टन्सी मिळाली. तरीही म्हणावं अस यश मिळालं नाही. उलट अनेक हार भारतीय संघाला मिळत आहेत.

Join WhatsApp Group

 

जॉस बटलर आणि हेलेक्स यांनी नाबाद 168 धवांच टीम इंडियान दिलेलं लक्ष पार केलं. यानंतर टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी सांगितलं की या पराभवानंतर कॅप्टन्सीची भूमिका हार्दिक पांड्या अगदी व्यवस्थित रित्या हाताळू शकतो. काही जण निवृत्तीकडे वाटचाल करतील. अस स्वतः सुनील गावस्कर म्हणाले.

 

त्याचप्रमाणे ते म्हणाले की सध्या भारतीय संघात 30 ते 40 वयोगटातील खेळाडू आहेत. ते काही वर्षात निवृत्ती घेतील. तसेच नोक आऊटमध्ये भारत कुठे तरी पिछाडीवर पहायला मिळत आहे. संघाची ताकद म्हणजे फलंदाजी आणि गोलंदाजी आहे. कामगिरी देखील व्यवस्थित नसल्याचं गावस्कर म्हणाले.

 

बदल घडण्याची शक्यता – आर. आश्विन, विराट कोहली, रोहित शर्मा, यांसारखे खेळाडू निवृत्त होतील. आश्विन आणि कार्तिकचा हा शेवटचा T20 होता. पुढील वेळेस दोन वर्षानंतर रोहित आणि विराटला याबाबत निवडीचा हक्क असल्याचं म्हटल जातंय.

 

एवढच नाही तर भारत क्रिकेट बोर्ड कधी निवृत्तीबाबत काही सांगत नाही. प्रत्येक खेळाडू आपल्या स्वतःच्या इच्छेने निवृत्त होऊ शकतो. परंतु पुढील T 20 विश्वचषकासाठी युवा खेळाडूंचा भरणा असेल. अस देखील ते म्हणाले आहेत. कारण वरिष्ठ खेळाडू हे कसोटी आणि वन डे साठीच खेळतील देखील म्हटल जातंय. त्याचप्रमाणे द्रविड यांनी कोणत्याही खेळाडूच्या निवृत्तीबाबत बोलू नये अस सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button