मराठी चित्रपट सृष्टीतील या अभिनेत्रीचा झाला घटस्फोट; कारण घ्या जाणून..

मुंबई | लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. मात्र, याला काही अपवाद देखिल ठरतात. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये घटस्फोटाचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकमेकांशी न जमणे, मतमतांतरे यामुळेच घटस्फोटाचे प्रमाण हे वाढीस लागलेले आहे.

Join WhatsApp Group

 

 

दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर घटस्फोट घेण्याची वेळ येत नाही. असा काहीसा आपल्या समाजामध्ये समज आहे. मात्र, असे असले तरी अनेक जण छोट्या छोट्या कारणावरून भांडण करायला लागतात. त्यामुळे त्यांचा संसार टिकत नाही. सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात हा प्रसंग फार कमी प्रमाणात आलेला असतो

 

 

 

 

सेलिब्रिटींच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग नित्यनियमाने येत असल्याचे पाहायला मिळते. आपल्या दिलखेचक अदांनी सई ताम्हणकर हिने अनेकांना तयार केलेले आहे. तिच्या अदांनी अमय गोस्वामी देखील घायाळ झाला. सई आणि अमेय यांनी 2013 मध्ये लग्न केले होते. त्याआधी त्यांनी काही वर्षे डेटिंग देखील केले होते. मात्र, काही वर्षात या दोघांचा संसार मोडला. त्यानंतर दोघांनीही घटस्फोट घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button