लता मंगेशकर यांची ही 10 गाणी आजही करतात अनेकांच्या हृदयावर राज्य; ऐकून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | 6 फेब्रुवारी 2022 हा दिवस उजडला अवघ्या जगाच्या लाडक्या लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारत नव्हे तर पूर्ण जगामध्ये शोक देखील व्यक्त करण्यात आला. लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक दिग्गज गाणी गायली आणि ती आज आजमर झाली आहेत.
त्यांच्या आवाजात एक वेगळी जादू होते. त्यांनी फक्त हिंदी नाही तर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आज आम्ही तुम्हाला लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील 10 गाणी सांगणार आहोत. जी आजपण करोडो हृदयावर राज्य करतात. ही गाणी तुम्ही पाहु ही शकता.
1) तुझे देखा तो ये जाना समन –
Advertisement
2) होटो में ऐसी बात –
Advertisement
3) आज फिर जिने की तमन्हा –
4) पिया तोसे –
5) कोरा कागज था मन मेरा –
6) मेरा साया साथ होगा –
7) आप की नजरो ने समझा –
8) जिया जले –
9) अजीब दासता हैं ये –
10) कभी खुशी कभी गम –