आत्ताच्या घडामोडी

फोटोत दिसणारा छोटा मुलगा आहे, आजचा सर्वात महागडा कॉमेडी अभिनेता; ओळखा पाहू

बातमी पूर्ण वाचा अभिनेत्याच नाव दिलं आहे.

मुंबई | चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांचे लहान पणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लहान पणीचा असलेला फोटो ओळख म्हणून नेटकरी वर्गाला टार्गेट दिलं जातं. आणि प्रश्न विचारला जातो. अनेकांना प्रश्नाचं उत्तर देताना अवघड जाते.

 

आज असाच एक प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. वर आम्ही एक फोटो दिला आहे. त्यात काळया रंगाची टोपी घातलेला लहान मुलगा सध्याचा एक स्टार अभिनेता आहे. त्याला ओळखा पाहू?

 

अनेक जणांना या प्रश्नाचं उत्तर येत नाही. मात्र काही जणांना या प्रश्नाचं अचूक उत्तर येत आहे. फोटो मध्ये आपल्या भावा सोबत काळया रंगाची टोपी घातलेला सदर लोकप्रिय अभिनेता हा कॉमेडी स्टार आहे. जोकी सध्या सर्वाधिक मानधन घेतो.

 

या अभिनेत्याचे नाव कपिल शर्मा असे आहे. प्रत्येक विकेंडला आपण द कपिल शर्मा शो ची वाट पाहत असतो. त्यातील कपिल चां हा लहान पनीचा फोटो आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

 

कपिल शर्मा हा कॉमेडी स्टार पैकी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. त्याचे करोडोंच्या संख्येत चाहते आहेत. TRP च्या बाबतीत कपिल शर्मा शो काही दिवस पहिल्या क्रमांकांवर होता. सध्या हा शो बंद आहे. कपिल ने शो बंद करण्याची घोषणा केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button