तेजस्विनीचा नवरा दिसतो खुपचं देखणा; करतो ‘हे’ काम

पुणे | मराठी सिने सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडित तुम्हाला माहीतच असेल, खूप काळ चित्रपट सृष्टीसाठी काम करून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तेजस्विनीने अनेक चित्रपटात भूमिका साकारली आहे.

 

तसेच तिने अनेक शो मध्ये देखील भूमिका साकारली आहे. मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे, देवा, ये रे ये रे पैसा, लद्दा, गैर, अग बाई अरेच्चा, टार्गेट या सारख्या दिग्गज चित्रपटात तेजस्विनी ने मुख्य भूमिका साकारली आहे.

 

त्यामुळे ती प्रकाश झोतात आली आहे. तिचे सोशल मीडियावर देखील लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर देखील बऱ्या प्रमाणात सक्रिय असते. फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते.

 

तेजस्विनी बाबत फार कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला तिच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींची माहिती सांगणार आहोत. तेजस्विनी च्या पतीचे नाव भूषण असे आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी दोघांनी विवाह केला आहे.

 

भूषण आणि तेजस्विनी यांचा प्रेमविवाह असल्याची माहिती समोर आली आहे. भूषण हे मार्केटिंग क्षेत्रात काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तेजस्विनी च्या यशामागे तिच्या पतीचा हात आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button