जेठालालच्या पत्नीपुढे भल्या – भल्या अभिनेत्र्या आहेत फिक्या; दिसते खूपचं सुंदर, करते ‘हे’ काम

मुंबई | गेल्या अनेक वर्षापासून रसिकांचे मनोरंजन करणारी मालिका “तारक मेहता का उलटा चष्मा” तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. ही मालिका रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली ती म्हणजे त्यातील मुख्य भूमिका साकारलेल्या जेठालाल मुळे.

 

दिलीप जोशी यांनी जेठालालची भूमिका साकारली आहे. ते एक हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. त्यांचा जन्म गुजरात मधील एका गावात झाला आहे. ते पदवीधर आहेत. लहान पणापासून त्यांना अभिनय क्षेत्राची फार आवड.

 

मात्र मोठ्या पडद्यावर संधी मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक वर्ष संधीची वाट पाहावी लागली आणि त्यानंतर तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली, सुरुवातीला मालिका खूपचं चांगली चालू लागली.

 

देशातील करोडो रसिकांनी ही मालिका अक्षरशः डोक्यावर घेतली, आणि या विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे दिलीप जोशी, या मालिकेने त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेलं. ते एक छोटा कलाकार ते मोठी हस्ती हा प्रवास विसरू शकले नाही.

 

जोशी यांच्या विषयी फार कमी लोकांना माहिती आहे. आज आपण त्यांच्या खासगी आयुष्यातील काही माहिती जाणून घेणार आहोत. त्यांच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी असे आहे. त्यांचा आणि अभिनय क्षेत्राचां जास्त संबंध नाही.

 

मात्र दिलीप यांच्या यशामागे त्यांच्या पत्नीचा मोठा हात आहे. दिलीप यांना अभिनय क्षेत्रात त्यांनी खूप मदत केल्याचे सांगितले जातं आहे. एका बड्या अभिनेत्रींना फिके पाडेल इतक्या त्या सुंदर असल्याची माहिती देखील आहे. त्या एक गृहिणी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button