आत्ताच्या घडामोडी

स्वप्नील जोशीची बायको दिसते खूपचं सुंदर; करतेय ‘हे’ काम

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीला मिळालेला एक हिरा म्हणजे स्वप्नील जोशी, स्वप्नील हा दुनियादारी या चित्रपटानंतर प्रकाश झोतात आला. स्वप्नील दोशी हा अतिशय कष्टातून मोठं झालेला अभिनेता आहे. त्याने शेकडो चित्रपटात काम केले आहे.

 

स्वप्नील जोशीचे भिकारी, तू ही रे, गेट वेल सून, गुलदस्ता, चेकमेट, टार्गेट, तुकाराम, दुनियादारी, पक पक पकाक, पोस्टर गर्ल, बाजी, बघतोस काय मुजरा कर, मुंबई पुणे मुंबई, मेंटर, मोगरा फुलला, शाळा, मितवा, तू ही रे

या चित्रपटात तो भूमिका करताना दिसला, त्याचा सर्वात जास्त गाजलेला सिनेमा म्हणजे मितवा, त्यानंतर पोस्टर गर्ल, स्वप्नील हा चला हवा येऊद्या मध्ये देखील दिसला होता. स्वप्नील चे लग्न 2005 मध्ये अपर्णा शी झाले. मात्र त्यांचं नात जास्त काळ टिकल नाही.

 

2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर स्वप्नील जोशी थोडेफार अडचणीत आल्याचे देखील पाहायला मिळाले, मात्र 2011 साली त्यांनी पुन्हा संसार थाटण्याचां निर्णय घेतला आणि लीना नावाच्या मुली सोबत लग्न केले.

 

लीना ही एक डॉक्टर आहे. ती सर्जन म्हणून देखील प्रसिध्द आहे. लीना आणि स्वप्नील या दोघांना एक अपत्य आहे. दोघांचाही संसार अत्यंत चांगल्या रीतीने सुरू असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

 

Google cc

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button