आत्ताच्या घडामोडी

बॉलिवूड पुन्हा हादरलं! दिग्गज सेलिब्रिटीचे निधन; कारणं पाहून…

मुंबई | दिग्गज गीतकार प्रसून जोशी यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे बॉलिवूड क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहिती नुसार शुषमा यांचे वय झाले होते. आणि वृद्ध काळाने त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

 

प्रसून यांनी त्यांच्या आई वर अनेक कविता केल्या आहेत, सुषमा या देखील एक चांगल्या शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या जायच्या, त्यांनी अनेक वर्ष रेडिओ मध्ये देखील काम पाहिले आहे.

 

प्रसून यांच्यावर हा मोठा दुखाचा डोंगर पसरला आहे. कारण त्यांच्या यशामागे त्यांच्या आईचा म्हणजेच शुषमा यांचा सर्वात मोठा हात होता. प्रसून हे त्यांच्या आईवर जीवापाड प्रेम करत होते. अनेकवेळा त्यांनी आई साठी विशेष कामे करून देखील दाखवली आहेत.

 

सुषमा यांच्या जाण्याने हा एक बॉलिवुड ला धक्का मानला जात आहे. त्या एक वरिष्ठ गायिका म्हणून देखील ओळखल्या जात होत्या, गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज जगाचा निरोप घेताना पाहायला मिळत आहे.

 

सुषमा यांच्या निधनाची बातमी समजल्यावर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गज लोकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. सदर माहिती सुषमा यांच्या नातेवाईकांनी मीडिया शी बोलताना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button