ऐकावं ते नवलचं! वहिनीने केले नंदेशी लग्न; सगळ्या विधी पूर्ण झाल्या अन्…

दिल्ली | विश्वास बसणार नाही अशा काही घटना आपल्याला दररोज पाहायला मिळतात, अशीच एक विश्वास न बसणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सख्या नंदेने आपल्याच वहिनी सोबत लग्न केल्याचा प्रकार घडला आहे.

 

गुजरात मधील छोटा उदेपुर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. तरुणीने सख्या वहिनी सोबत विवाह केला, सप्तपदी घेतली आणि त्यानंतर घरी येऊन आपल्या भावाला नवरी सोपवली, अशी विश्वास न बसणारा हा विवाह सोहळा पार पडला आहे.

 

मिळालेल्या माहिती नुसार छोटा उदेपूर जिल्ह्यात अशी प्रथा आहे. की नवरदेवाच्या जागेवर त्याच्या बहिणीला उभे केले जाते. तिच्या सोबत सदर नवरीचे लग्न केले जाते. आणि सर्व विधी संपल्यावर पुढील नवरीला या भावाच्या स्वाधीन केले जाते.

 

अशा वेगळ्या प्रकारच्या लग्नाच्या गोष्टी फार कमी असतात. हा प्रकार समोर आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेक जण या लग्नाला विशेष महत्त्व देत आहेत. सध्या या लग्नाची पूर्ण देश भरात चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button