Soyabin Bajarbhav: आजचे सोयाबीन बाजार भाव – 21 नोव्हेंबर 2022

Soyabin Bajarbhav 21 November 2022

Soyabin Bajarbhav Maharashtra | नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही बातमी खास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. ज्यांचे सोयाबीन हे पीक काढणीला आले आहे. आणि ते काही दिवसात बाजार पेठेत विक्री साठी घेऊन जायचे आहे. अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. या माहिती मध्ये आम्ही महाराष्ट्र राज्यातील विविध बाजारपेठेत सोयाबीन ला मिळालेल्या दराबाबत माहिती सांगणार आहोत.

 

राज्यातील महत्त्वाच्या बाजार पेठेत मिळालेला बाजारभाव तसेच त्या ठिकाणी झालेली आवक याबाबत आम्ही आज या लेखाच्या माध्यमातून माहिती देणार आहे. ही माहिती महत्त्वपूर्ण आहे. आपण आपल्या इतर शेतकरी मित्रांना ही माहिती शेअर करावी. तसेच बाजार भाव आणि शेतकरी योजना पाहण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये देखील जॉईन व्हावे.

Advertisement

 

सोयाबीन ला मिळालेले बाजार भाव –

Advertisement
  • देवणी – 6151 ते 6540 क्विंटल
  • आष्टी – 3500 ते 5800 क्विंटल
  • काटोल – 3500 ते 6120 क्विंटल
  • राजुरा – 5900 ते 6365 क्विंटल
  • उमरखेड – 5600 ते 5800 क्विंटल
  • पांढरवडा – 6100 ते 6300 क्विंटल
  • पाथरी – 3162 ते 6000 क्विंटल
  • सेनगाव – 6000 ते 6250 क्विंटल
  • अंबेजोगाई – 6000 ते 6350 क्विंटल
  • देऊळगाव – 5500 ते 6249 क्विंटल
  • तेल्हारा – 5750 ते 6100 क्विंटल
  • लासलगाव – 3000 ते 6450 क्विंटल
  • बार्शी – 4500 ते 6250 क्विंटल
  • माजलगाव – 5300 ते 6224 क्विंटल
  • चंद्रपूर – 5880 ते 6395 क्विंटल
  • तुळजापूर – 6300 ते 6300 क्विंटल
  • गंगापूर – 5705 ते 5810 क्विंटल
  • सोलापूर – 6200 ते 6300 क्विंटल
  • हिंगोली – 6000 ते 6605 क्विंटल
  • कोपरगाव – 5500 ते 6350 क्विंटल
  • जालना – 5000 ते 6300 क्विंटल

 

शेतकरी मित्रांनो तुमचा माल बाजार पेठेत घेऊन जाण्याच्या अगोदर एकदा बाजार समितीत संपर्क करून चालू दाराची माहिती घ्यावी. आम्ही दिलेली माहिती खात्रीलायक आहे. मात्र दररोज बाजार भाव बदलत असतात. त्यामुळे एकदा फोन करून खात्री करावी. धन्यवाद

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *