Soyabin Bajarbhav: आजचे सोयाबीनचे बाजारभाव – 23 नोव्हेंबर 2022

Soyabin Bajarbhav In Maharashtra - 23 November 2022

Soyabin Bajarbhav | अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबिन पीक पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत पडला होता. मात्र ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन राहिले आहे. अशा शेतकऱ्यांना दर चांगले मिळतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

Join WhatsApp Group

 

मात्र आज सोयाबिनच्या दरात थोडी शिथिलता पाहायला मिळाली. चिखली बाजार समितीत सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल म्हणजे आजच्या दिवसातील सर्वाधिक दर मिळाला आहे. तसेच लासलगाव बाजार समितीत 3300 प्रति क्विंटल म्हणजे सर्वात कमी दर मिळाला आहे. तर चला आजचे दर पाहुयात. (Soyabin Bajarbhav November)

 

वाचा आजचे सोयाबीनचे बाजारभाव (Soyabin Bajarbhav 23 November 2022) –

    • अहमदनगर — 4100 ते 5500
    • लासलगाव — 3300 ते 5630
    • औरंगाबाद — 4000 ते 5600
    • संगमनेर — 5450 ते 5500
    • कारंजा — 5050 ते 5590
    • श्रीरामपूर — 5000 ते 5700
    • तुळजापूर — 5400 ते 5600
    • मालेगाव (वाशिम) — 4800 ते 5550
    • धुळे हायब्रीड 5300 ते 5450
    • सोलापूर लोकल — 4585 ते 5620
    • नागपूर लोकल — 4660 ते 5284
    • अमळनेर लोकल — 5300 ते 5450
    • कोपरगाव लोकल — 4500 ते 5732
    • जालना पिवळा — 4800 ते 5850
    • अकोला पिवळा — 4300 ते 5695
    • यवतमाळ पिवळा — 5200 ते 5660
    • चिखली पिवळा — 4500 ते 6000
    • पैठण पिवळा — 5550 ते 5550
    • भोकर पिवळा — 4061 ते 5721
    • हिंगोली- खानेगाव — 5150 ते 5450
    • अजनगाव — 5000 ते 5700
    • दिग्रस — 5535 ते 5750
    • सावनेर — 5300 ते 5600
    • शेवगाव — 5400 ते 5400
    • परतूर — 5341 ते 5650
    • गंगाखेड — 5650 ते 5800
    • नांदगाव — 4399 ते 5564
    • सेनगाव — 4500 ते 5850
    • पांढरकवडा — 5200 ते 5500
    • उमरखेड — 5000 ते 5200
    • उमरखेड — 5000 ते 5200
    • राजूरा — 4595 ते 5575
    • काटोल — 5299 ते 5464
    • आष्टी- — 4650 ते 5535
    • सिंदी(सेलू) — 4550 ते 5600

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button