Soyabin Bajarbhav: आजचे सोयाबीन बाजार भाव

Today Soyabin Bajarbhav In Maharashtra

Soyabin bajarbhav | नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या आसपासच्या परिसरातील सोयाबीनचे बाजार भाव पाहणार आहोत. सद्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या बाबत नेहमीच दर चढ उतार होताना दिसत आहेत. (Soyabin Bajarbhav 1 November 2022)

 

त्यामुळे शेतकरी देखील नाराज आहे. त्यांना पाहिजे एवढा भाव मिळत नसल्याने त्यांची निराशा होत आहे. सोयाबीन चा सध्या भाव हा 5000 ते 5500 रुपये दिसत आहेत. अगोदरच शेतकऱ्याच्या पिकाला पावसाने झोडपले आहे. त्यात व्यापारी वर्गाकडून होणारी पिळवणूक यामुळे शेतकरी राजाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते आहे. (Soyabin Bajarbhav)

Advertisement

 

आज सोयाबिनच्या दरात थोडी शिथिलता पाहायला मिळत आहे. आज दर थोडे घसरलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत पाहायला मिळत आहे. आज आम्ही तुम्हाला राज्यातील महत्त्वाच्या बाजार पेठेत मिळालेला दर पाहणार आहोत. मात्र बाजार समितीत माल नेण्याच्या अगोदर एकदा कॉल करून भावाची खात्री करून घेणं आवश्यक आहे. (Soyabin Bajarbhav 1 December 2022)

Advertisement

 

तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे सोयाबीन बाजार भाव –

बाजार पेठ – औरंगाबाद
आवक – 43
कमीत कमी भाव – 5251
जास्ती जास्त भाव – 5450

बाजार पेठ : माजलगाव
आवक :1113
कमीत कमी भाव : 4500
जास्ती जास्त भाव : 5461

बाजार पेठ : सिलोड
आवक :15
कमीत कमी भाव : 5100
जास्ती जास्त भाव : 5300

बाजार पेठ : उदगीर
आवक : 3900
कमीत कमी भाव : 5500
जास्ती जास्त भाव : 5600

बाजार पेठ : कारंजा
आवक : 3000
कमीत कमी भाव : 5050
जास्ती जास्त भाव : 5410

बाजार पेठ : तुळजापूर
आवक :185
कमीत कमी भाव : 5300
जास्ती जास्त भाव : 5500

बाजार पेठ : मनोरा
आवक : 511
कमीत कमी भाव: 5040
जास्ती जास्त भाव:5500

बाजार पेठ : मोर्शी
आवक : 412
कमीत कमी भाव : 5100
जास्ती जास्त भाव : 5410

बाजार पेठ : राहता
आवक :124
कमीत कमी भाव:4790
जास्ती जास्त भाव:5495

बाजार पेठ : सोलापूर
आवक :276
कमीत कमी भाव:4505
जास्ती जास्त भाव:5555

बाजार पेठ : अमरावती
आवक :6099
कमीत कमी भाव:5100
जास्ती जास्त भाव:5393

बाजार पेठ : सांगली
आवक :150
कमीत कमी भाव:5500
जास्ती जास्त भाव:5800

बाजार पेठ : नागपूर
आवक :1129
कमीत कमी भाव:4501
जास्ती जास्त भाव:5482

बाजार पेठ : अमळनेर
आवक :40
कमीत कमी भाव:5300
जास्ती जास्त भाव:5422

बाजार पेठ : हिंगोली
आवक :1100
कमीत कमी भाव:5100
जास्ती जास्त भाव:5682

बाजार पेठ : कोपरगाव
आवक :397
कमीत कमी भाव:4500
जास्ती जास्त भाव:5470

बाजार पेठ : मेहकर
आवक :1360
कमीत कमी भाव:4500
जास्ती जास्त भाव:5600

बाजार पेठ : लातूर
आवक :15475
कमीत कमी भाव:5000
जास्ती जास्त भाव:6200

बाजार पेठ : जालना
आवक :4246
कमीत कमी भाव:4600
जास्ती जास्त भाव:5700

बाजार पेठ : अकोला
आवक :3342
कमीत कमी भाव:4355
जास्ती जास्त भाव:5700

बाजार पेठ :यवतमाळ
आवक :488
कमीत कमी भाव:5000
जास्ती जास्त भाव:5400

बाजार पेठ : मालेगाव
आवक :62
कमीत कमी भाव: 5000
जास्ती जास्त भाव:5425

बाजार पेठ :बीड
आवक : 234
कमीत कमी भाव:4321
जास्ती जास्त भाव:5502

बाजार पेठ :वाशीम
आवक :6000
कमीत कमी भाव:4750
जास्ती जास्त भाव:6250

बाजारपेठ : पैठण
सोयाबीन ची आवक :13
कमीत कमी दर :5516
जास्तीत जास्त दर :5516

बाजारपेठ : कळमनुरी
सोयाबीन ची आवक :30
कमीत कमी दर :5000
जास्तीत जास्त दर :5000

बाजारपेठ :उमरेड
सोयाबीन ची आवक :2912
कमीत कमी दर :4000
जास्तीत जास्त दर :5460

बाजारपेठ : चाळीसगाव
सोयाबीन ची आवक :25
कमीत कमी दर :5001
जास्तीत जास्त दर :5381

बाजारपेठ :वर्धा
सोयाबीन ची आवक :101
कमीत कमी दर : 5100
जास्तीत जास्त दर :5340

बाजारपेठ : भोकर
सोयाबीन ची आवक :87
कमीत कमी दर :4700
जास्तीत जास्त दर :5411

बाजारपेठ : दिग्रास
सोयाबीन ची आवक :275
कमीत कमी दर :5160
जास्तीत जास्त दर :5545

बाजारपेठ : जामखेड
सोयाबीन ची आवक :142
कमीत कमी दर :4500
जास्तीत जास्त दर :5200

बाजारपेठ : गेवराई
सोयाबीन ची आवक : 66
कमीत कमी दर : 4600
जास्तीत जास्त दर : 5450

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *