साऊथ चित्रपटसृष्टी हादरली! आणखी एका प्रसिध्द अभिनेत्रीची आत्महत्या; २००हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून मराठी, साऊथ आणि बॉलिवूड मधील अनेक कलाकार जगाचा निरोप घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. यात अनेक दिग्गजांचा समावेश होतो. या काही दिवसात जे कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत, त्यांच्यामुळे अभिनय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.

 

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या नंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमात अपयश आल्यामुळे सदर अभिनेत्रीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे साऊथ चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.

Advertisement

 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशन मध्ये होती. 20 सप्टेंबर रोजी तिने चेन्नई मधील तिच्या राहत्या फ्लॅट मध्ये गळफास घेतला. त्यानंतर सदर घटना नातेवाईकांना समजली तेव्हा त्यांनी धाव घेतली आणि पोलिसांना याबाबत कल्पना दिली.

Advertisement

 

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सदर अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला आहे. घटनस्थळी पोलिसांना एक चिठ्ठी देखील सापडली आहे. त्यात सदर अभिनेत्रीने लीहले आहे की, माझ्या मृत्युला कोणालाही कारणीभूत धरू नका. मी माझ्या म्हनाने आत्महत्या करत आहे. असे सदर चिठ्ठीत लिहले आहे.

 

मिळालेल्या माहिती नुसार सदर अभिनेत्रीचे एका तरुणावर खूप प्रेम होते. मात्र अभिनेत्रीच्या पालकांना ते मान्य नव्हते. पालक त्या युवकासोबत लग्न करायचे नाही. असे सांगत होते. मात्र हे अभिनेत्रीला सहन झाले नाही. आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सदर अभिनेत्रीचे नाव पॉलीन जेसिका असे आहे. तिला सर्व लाडाने दीपा म्हणतात. ती साऊथ चित्रपट सृष्टीत एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची, तिच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. ती वैद्य या चित्रपटाने घराघरात पोहचली आहे. तिने अनेक छोट्या मोठ्या चित्रपटात भूमिका साकारली होती.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *