साऊथ चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; वयाच्या 30व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मनोरंजन | साऊथ चित्रपटसृष्टी असो की बॉलिवूड असो गेल्या दोन वर्षांपासून आत्महत्या करताना अनेक कलाकार दिसत आहेत. कुणी वैयक्तिक आयुष्याला जिम्मेदार ठरवून आत्महत्या करतो. तर कुणी सफलता मिळत नाही आणि नैराश्य येतं यामुळं आत्महत्या करत असतो. काही दिवसापूर्वी बॉलिवूड मधिल एका मॉडेल ने आत्म्हत्या केली. आता मात्र साऊथ चित्रपटसृष्टीतील मॉडेलन आत्महत्या करून सुसाईड नोट लिहली आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी सुशांत सिंग राजपूत यान आत्महत्या केली होती. कुणी म्हणतंय की हा खून आहे तर कुणी म्हणतंय की ही आत्महत्या आहे. त्याचे सर्व बँक डिटेल्स तपासले गेले. जवळ जवळ कोट्यवधीची प्रॉपर्टी सोडून तो कायमचा निघून गेला. असा व्यक्ती कसा काय आत्महत्या करेल असा प्रश्न पडतो. यामागील सत्य कारण अजूनही समोर आल नाही.
अशातच साउथ चित्रपटांमध्ये काम करणारी 29 वर्षीय अभिनेत्रीन आत्महत्या केली आहे. तिन आपल्या राहत्या घरी गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गळफास घेतलेल्या अभिनेत्रीच नाव दीपा अस होत. ती चेन्नईमधील भक्कम येथे वास्तव्यास होती. घरच्यांपासून दूर असल्यानं तिच्या घरातील तिला शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण संपर्क होत नव्हता.
त्यावेळेस त्यांनी तिथे एका मित्राला घरी पाठवले असता असे आढळून आले की तिने गळफास घेतला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमोर्टम केल्या नंतर आत्महत्याच नेमक कारण समजल प्राथमिकता असा अंदाज दर्शवला जात आहे. दीपा ने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केली आहे तिचे नाव तूर्तास तरी कोणाशी जोडले गेले आहे हे समजल नाही.
सिसाईड नोटमध्ये काय लिहल – साऊथ चित्रपटसृष्टीतील मॉडेल दिपा हिन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याचं नक्की कारण काय आहे. हे तिन आपल्या सिसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. तिन आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिल की मला खूप कंटाळा आला आहे या जीवणाचा मला आरामाची गरज आहे. अस लिहून तीन गळफास घेऊन आपल जीवन संपवलं.