सोनाक्षी सिन्हाचं जमलं लग्न; साखरपुडा देखील झाला, हा अभिनेता झाला लाईफ पार्टनर?

दिल्ली | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहेत. तिने बोटात अंगट्ठी घातल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

माञ साखरपुडा कोण सोबत झाला आहे. हे तिने सिक्रेट ठेवलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिच्या लाईफ पार्टनर ला बघण्याची उत्सुकता वाढली आहे. येत्या काही दिवसांत ती लग्न करनार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 

सोनाक्षी ही टॉप 10 ॲक्टर पैकी एक आहे. त्यामुळे तिचा करोडोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. तिच्या साखरपुड्याचे म्हणजेच हातात घातलेल्या अंगठीचे फोटो पाहिल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

तिच्या लाईफ पार्टनरचां हात हातात घेऊन अंगठीचां फोटो तिने शेअर केला आहे. त्यामुळे तिने साखरपुडा केला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र होणाऱ्या नवऱ्याची ओळख तिने लपवली आहे. त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.

 

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सोनाक्षी सिन्हा ज्या अभिनेत्यासोबत लग्न करणार आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जहीर इकबाल आहे. जहीर हा देखील चांगला आणि उत्कृष्ट अभिनेता म्हणून ओळखला जातो.

 

काही दिवसांपुर्वी ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, मात्र त्यांनी कधीही त्यांच्या नात्याचा खुलासा केला नाही. त्यामुळे हे कायम सिक्रेट राहिलं आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button