Solar Panel Yojana: घरावर सोलर बसविण्यासाठी शासन देत आहे अनुदान; लगेच करा अर्ज

Solar Panel Yojana | केंद्र शासनाकडून अनेक योजना अमलात आणल्या जात आहेत. अनेक योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोठा फायदा मिळत आहे. शासनाने सोलर रूफ टॉप (Solar Rooftop Yojana) नावाची एक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सोलर (Solar Panel System) खरेदी करणाऱ्या नागरिकांना अनुदान दिले जात आहे. त्यामुळे मोठ्या बाचतीत सोलर प्लांट घरी बसवून मिळत आहे.

Join WhatsApp Group

 

शासनाकडून पारंपरिक उर्जस्त्रोताला जास्त महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांची मोठी बचत होत आहे. या योजनेचा फायदा घेऊन सोलर बसविल्यानंतर 25 वर्ष कोणताही खर्च न करता लाईट फुकट मिळणार आहे. जोपर्यंत सोलर आहे. तोपर्यंत लाईट बिल येणार नाही. आणि 24 तास लाईट उपलब्ध असणार आहे. Solar Panel Yojana

3KW क्षमतेचा सोलर प्लांट बसविण्यासाठी शासनाकडून 40 टक्के अनुदान दिले जात आहे. सोलर प्लांट खरेदी केल्यानंतर अनुदानासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे. जवळच्या डीलर कडून सोलर प्लांट बसवून घ्या. त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा. शासनाकडून काही दिवसातच अनुदान मंजूर होईल. आणि तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल.

 

10KW चां सोलर प्लांट घ्यायचा झाल्यास तुम्हाला 20 टक्क्यांहून अधिक अनुदान मिळेल. तसेच 3Kw साठी 40 टक्के अनुदान तुम्हाला शासनाकडून दिले जाणार आहे. 2Kw चां सोलर बसविण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये खर्च येणार आहे. तर यात 40 टक्के अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 72 हजार रुपयांमध्ये हा प्लांट बसवून दिला जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून मोठी बचत देखील होणार आहे. हे पॅनल बसविल्यानंतर तुम्ही जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता. Solar Panel Yojana

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – आधार कार्ड, वीजबिल, मतदान कार्ड, बँक पासबुक, तसेच तुम्ही घेतलेल्या सोलर प्लांट चे ओरिजनल बिलाची प्रत, अर्जावर लावण्यासाठी फोटो, इ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button