विशालला कुसुमचा मेसेज मिळाला; विशालने दिलेलं उत्तरं पाहून…

पुणे | सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. दररोज अनेक फोटोज् आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. त्यातील काहींनी नेटकऱ्यांच मनोरंजन होत. तर काही धक्कादायक असतात.

 

काही फोटो व्हिडिओ हे सत्य असतात तर काही फेक असतात. सोशल मीडियावर फेक व्हिडिओंची कमी नाही. क्षणात करोडो लोकांपर्यंत पोहचण्याचे प्रभावी मध्यम म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जात.

 

सोशल मीडियावर आपण एका रात्रीत स्टार झालेले अनेक जण पाहिले असतील. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक दहा रूपयांची नोट व्हायरल होत आहे. नेटकरी वर्गाने त्या नोटेला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेल्या नोटेमध्ये “विशाल मेरी शादी 26APR को हैं! मुझे भगाके ले जाना! I LOVE YOU, तुम्हारी – कुसुम” असा मायना त्या नोटेवर लिहला आहे. ती नोट खूप व्हायरल झालेली पाहायला मिळाली.

 

या नोटेमुळे नेटकरी वर्गाचं खूप मोठं मनोरंजन देखील झालेलं पाहायला मिळाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नोटेला उद्वेशून आणखी एक नोट व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या नोटेत “कुसुम मुझे तुम्हाला मेसेज मिल गया हैं! मैं तुझे लेने आयुंगा! I Love You, तुम्हारा – विशाल” असा मायना लीहण्यात आला आहे.

 

अशा पद्धतीचे पत्रव्यवहार हे जुन्या काळात होत होते. मात्र सध्याच्या काळात अशा प्रकारचा पत्रव्यवहार होणे म्हणजे ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. कारण सध्याच्या युगात सगळे डिजिटल मेसेजिंग वरच होते. त्यामुळे या नोटेचे सत्य किती आम्ही पडताळण्याचां प्रयत्न केला.

 

तर ही नोट आणि त्यावेळी लिहलेला मायना पूर्णपणे खोटा असल्याचे आमच्या लक्षात आले. फक्त मनोरंजनाच्या खातिर या नोटेवर मायना लिहून नोट व्हायरल करण्यात आली असल्याचे आमच्या पडताळणी मध्ये समोर आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button