Challenge | फोटोत दिसणाऱ्या हत्तीला किती पाय आहेत? 99% फेल

• बातमी पूर्ण वाचावी आतमध्ये उत्तर देण्यात आले आहे.

मुंबई | सध्या सोशल मीडियावर प्रश्नमंजुषाला एक वेगळी आणि वाढती क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर प्रश्न विचारले जातात, आणि त्याचे उत्तर नेटकरी देताना पाहायला मिळतात.

 

सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये एक हत्ती दिसत आहे. त्या हत्तीला किती पाय आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे. यात अनेकांना हत्तीला किती पाय आहेत याचं उत्तर शोधन अवघड जात आहे.

 

कलाकाराने या फोटो मधील चित्र अत्यंत व्यवस्थित पने रेखाटले आहे. मात्र नेटकरी वर्गाच्या नीट लक्षात येत नाही. अनेक जण 4 आहेत. काही जण 5 आहेत. तर काही जण 6 आहेत. अशी उत्तरे देताना दिसत आहे.

 

या फोटोतील हत्तीला किती पाय आहेत. या प्रश्नाचे उत्तर देताना अनेकांच्या डोळ्याखाली अंधारे आले आहेत. तर अनेकांना या प्रश्नाचं बरोबर उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांनी उत्तरासाठी कॉमेंट देखील केल्याचे पाहायला मिळत आहे.

 

या प्रश्नांचे उत्तर 4 आहे. कारण हत्तीला चार पाय असतात. मात्र आपली नजर हत्तीचे जास्त पाय शोधत असते. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला उत्तर समजत नाही. त्यामुळे आपले उत्तर चुकत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button