लाखात एक व्यक्ती शोधू शकतो, या दोन फोटो मधील फरक; Zoom करून पाहा उत्तर

• प्रश्नाचे योग्य उत्तर लेखाच्या शेवटी दिले आहे.

पुणे | सोशल मीडिया फक्त मनोरंजनासाठी नाही तर त्यातून अनेक गोष्टी शिकायला देखील मिळतात. सोशल मीडियावर दररोज अनेक प्रश्न व्हायरल होत असतात, त्याची उत्तरे अनेकांना माहीत नसतात.

 

या प्रश्नांमुळे आपले जनरल नॉलेज देखील चांगले वाढते. यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना देखील चांगली माहिती मिळते. असाच एक प्रश्न सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

 

या प्रश्नात एका महिलेचे दोन फोटो दिले आहेत. आणि त्या पहिल्या आणि दुसऱ्या फोटोत काय काय बदल आहेत ते विचारलं जात आहे. या प्रश्नाचं अनेकांना उत्तर देताना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.

 

पहिल्या फोटोच्या तुलनेत दुसऱ्या फोटो मध्ये 6 बदल आहेत. तुमच्या डोळ्याची शक्ती यातून तपासली जात आहे. या प्रश्नाचं अनेकांनी बरोबर उत्तर दिलं आहे. मात्र अनेकांना ते उत्तर देता आले नाही.

 

या फोटो मधील महिलेच्या पहिल्या आणि दुसऱ्या फोटोत मुख्यत 6 मोठे फरक आहेत. पहिला फरक – पहिल्या महिलेच्या हातात घड्याळ आहे आणि दुसऱ्या महिलेच्या हातात नाही, दुसरा फरक – पहिल्या फोटोतील महिलेच्या ब्लाऊजला लाल गोंडा आहे. तो दुसऱ्या महिलेच्या ब्लाऊजला नाही.

 

तिसरा फरक – दुसऱ्या महिलेच्या मानेवर तीळ आहे. पण पहिल्या महिलेच्या मानेवर तीळ नाही, चौथा फरक – पहिल्या महिलेच्या कपाळावर टिकली आहे, आणि दुसऱ्या महिलेच्या कपाळावर काहीच नाही, पाचवा फरक – दुसऱ्या महिलेच्या साडीवर गुलाबी फुल आहेत, पण पहिल्या महिलेच्या नाही.

 

सहावा फरक – पहिल्या फोटोत त्याठिकाणी असलेल्या टेबलला दोन स्क्रू आहेत, तर दुसऱ्या फोटोत तीन स्क्रू आहेत. हे 6 महत्त्वाचे फरक या दोन फोटोत दिसतात. सध्या या प्रश्नाने अनेकांना विचार करायला लावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button