Video – केळी नाही तर ‘साप’ हा! व्हिडिओ पाहून स्वतःच्या डोळ्यांवर नाही बसणार विश्वास

Snake Looks Like A Banana | जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. मात्र मानवाशी अशा काही प्राण्यांचा संबंध येत नाही. आणि कधी असा वेगळा प्राणी अचानक मानवाला दिसला की स्वतःच्या डोळ्यावर देखील विश्वास बसत नाही. असाच एक प्राणी आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.

Join WhatsApp Group

 

उभेऊभ केळी सारखा दिसणारा एक विषारी साप आहे. अनेकांना तो साप एक केळी असल्याचा भास होत आहे. मात्र तो सापच आहे. एका Instagram चॅनल ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तो व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेकांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.

 

एका पांढऱ्या रंगाच्या टेबल वर एक केळी आणि साप ठेवण्यात आला आहे. आणि त्याचा व्हिडिओ काढून Instagram वर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओने अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. Islam Quran All Karem या युजर ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडिओ ने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button