रानू मंडलने गुपचूप उरकलं लग्न? चाहते म्हणतात…

पुणे | एका रात्रीत पूर्ण आयुष्य बदलून जाणारी गायिका रानु मंडल तुम्हाला सर्वांना आठवत असेल. काही महिन्यांपूर्वी लता मंगेशकर यांचं एक प्यार का नगमा हैं, हे गाणं तिने रेल्वे स्टेशन वर गायलं होत.

 

त्यानंतर एका सोशल मीडिया वापरणाऱ्याने ते गाणं शूट करून सोशल मीडियावर टाकलं आणि त्यानंतर राणू या सेलिब्रिटी झाल्या आहेत. रानु या कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. एखाद नवीन गान आल की त्या ते म्हणतात आणि ते व्हायरल देखील होते.

 

सध्या सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. त्या फोटोमध्ये त्यांनी नवीन नवरी चां लूक केला आहे. साडी घालून गळ्यात दागिने घातले आहेत. तसेच त्यांनी मेकअप देखील केल्याचे व्हायरल फोटोमध्ये दिसत आहे.

 

त्यामुळे रानु मंडलने गुपचूप लग्न केलं आहे. असे तिच्या चाहत्यांना वाटू लागले आहे. सध्या या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर अनेकजण कॉमेंट करत असताना दिसत आहे. आम्ही या फोटोची पडताळणी करून सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

 

आमच्या पडताळणी मध्ये असे दिसले की, कच्चा बदाम हे लोकप्रिय गाणं गाण्यासाठी रानु यांनी साडी घातली आहे. आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांनी लग्न केले नाही. हे शेवटी दिसले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button