नि:शब्द: पेपर लिहिताना चिमुकलीने सोडले प्राण; कारण वाचून डोळ्यात पाणी येईल

पंढरपूर : पंढरपूर येथील अरीहंत या इंग्लिश स्कूलमध्ये पेपर चालू असतानाच तिसरीच्या वर्गात शिकणारी चिमुकली दगावल्याची घटना घडली आहे. अनन्या भादुले असे या दगावलेल्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे. अनन्या ही तिसरी मध्ये शिकत होती. तिचा पेपर चालू होता. शाळेत तिने पेपर पूर्णपणे सोडवला. अनन्या चा पेपर सुटण्याठी काही वेळच शिल्लक राहिला होता.

 

त्याच वेळी तिला मेंदुविकराचा झटका आल्याने ती त्या झटक्यामध्येच मरण पावली. या वेळी वर्गात असणाऱ्या शिक्षकांनी तिला ताबडतोब हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले परंतु डॉक्टरांनी तिला उपचार करण्यापूर्वीच निधन झाल्याचे सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की अनन्या ला ब्रेन हम्रिज झाल्याने तिच्या मेंदूला इजा झाली. ही घटना पंढरपूर येथील अरींहत या इंग्लिश स्कूलमध्ये घडली. अनन्या ही गुरुवारी परीक्षा असल्याने पेपर देण्यासाठी शाळेत आली होती.

Advertisement

 

या दिवशी मराठीचा तिचा पेपर होता. तिने पेपर पूर्ण सोडवला. पेपर सुटण्यासाठी थोडाच वेळ राहिला होता. परन्तु तिला अचानक झटका आला. या झटक्यांध्ये तिचे हातपाय हे सर्व वाकडे झाले होते. हे वर्गात असणाऱ्या शिक्षकांनी पाहिले.त्यांनी ताबडतोब दवाखान्यात तिला घेऊन गेले.

Advertisement

 

परंतु ती दवाखान्यात जाण्यापूर्वीच मरण पावली.अनन्या ही गेल्या काही दिवसापासून आजारी होती. तिला ताप ही येत होता. अशी माहिती अनन्या हिच्या पालकांनी दिली. या घटनेमुळे अनन्या भादुलेच्या कुटुंबावर शोककळा पसरली. संपूर्ण परिसरातून चिमुकलीच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *