आत्ताच्या घडामोडी

सिद्धार्थची पत्नी पाहिलीत का? आहे खूपचं सुंदर; करते ‘हे’ काम

पुणे | अनेकांना आपल्या कॉमेडी अभिनयाने खळखळून हसविणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव तुम्हाला माहीतच असेल त्याने अनेक चित्रपटात भूमिका साकारून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तो एक विनोदी कलाकार म्हणून ओळखला जातो.

 

तो चित्रपटा प्रमाणे अनेक शो मध्ये देखील भूमिका साकारताना पाहायला मिळाला आहे. त्याला अनेक बड्या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. सिद्धार्थ हा एकेकाळचा सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जायचा.

 

सध्या देखील त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याने दे धक्का, ढोलकी, हुप्पा हुय्या, फक्त लढ म्हणा, जबरदस्त, रझाकार, शिक्षणाच्या आईचा घो, दुनियादारी, क्षणभर विश्रांती, ये रे ये रे पैसा, माऊली अशा दिग्गज चित्रपटात त्याने भूमिका साकारली आहे.

 

सिद्धार्थ बाबत अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. मात्र त्याच्या बद्दल जास्त माहिती अधिकांना माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला सिध्दार्थ बद्दल माहिती सांगणार आहे.

 

सिद्धार्थ याच्या पत्नी चे नाव तृप्ती आहे. तृप्ती ही दिसायला खूप सुंदर आहे. सिद्धार्थ प्रमाणे ती स्टायलिश राहते. तिचे आणि सिद्धार्थ चे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहेत.

 

सिद्धार्थ प्रमाणे तृप्ती ला अभिनय क्षेत्राची चांगलीच आवड आहे. मात्र ती बड्या चित्रपटात दिसली नाही. तिने एका शॉर्टफिल्म मध्ये भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. ती वेब सिरीज मध्ये देखील झळकली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button