आत्ताच्या घडामोडी

लता मंगेशकर यांच्या सोबत असलेली चिमुकली आहे, आजची सर्वाधिक प्रसिध्द अभिनेत्री; ओळख पाहू

मुंबई | सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ आणि फोटोंमधून प्रश्न विचारले जातात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी जगप्रसिध्द गायक कोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पूर्ण देशावर शोककळा पसरली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संदर्भातील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

 

यातील एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. लता मंगेशकर यांच्या शेजारी एक गोंडस चिमुकली बसली आहे. फोटोत ती चिमुकली हसताना पाहायला मिळत आहे. ही चिमुकली प्रसिध्द अभिनेत्री असल्याचा दावा केला जात आहे.

 

हा फोटो 1999 ते 2002 च्या आसपास मधील असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोत दिसणारी ती मुलगी आजची बॉलिवुड मधील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र तिचे नाव काय? असा प्रश्न केला जात आहे.

 

याचे उत्तर अनेकांना शोधता येत नाही. त्यामुळे अनेकजण याचे उत्तर चुकीचे देत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. तर अनेकांना या प्रश्नाचे उत्तर बरोबर देता आले आहे. या प्रश्नामुले अनेकांचे मनोरंजन होताना दिसत आहे.

 

या फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीचे नाव श्रद्धा कपूर आहे. ज्यावेळी हा फोटो काढला त्यावेळी तिचे वय 10 वर्षाच्या आसपास होते. सध्या ती बॉलिवूड मधील एक स्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

 

तिचे शेकडो चित्रपट चाहत्यांच्या मनावर राज्य करून गेले आहेत. श्रद्धा कपूरचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या ती टॉप प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button