धक्कादायक! तारक मेहता फेम दयाबेनची प्रकृती बिघडली; या गंभीर आजारा सोबत देत आहे मृत्यूशी झुंज

दिल्ली | तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वात लोकप्रिय ठरलेली ही मालिका आज देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून राहिली आहे. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा वकानी तुम्हाला माहीतच असेल. तारक मेहता मध्ये दयाबेन या पात्राची भूमिका तिने साकारली आहे.
या मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र दिशा ठरली आहे. 2019 साली प्रसूती साठी दिशाने ब्रेक घेतला मात्र ती परत मालिकेत परतली नाही. तिचे करोडो चाहते तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिका संचालक मंडळाने देखील तिला अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र दिशाने काम करण्यासाठी पूर्ण नकार दिला आहे.
मात्र सध्या दिशा बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिशाची प्रकृती बिघडली आहे. आणि तिला घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती मालिकांमध्ये काम करून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
मात्र आता तिच्या घशाचां कॅन्सर झाल्याने एक मोठा धक्का मानला जात आहे. दिषाचां एक वेगळा चाहता वर्ग आहे. याबाबत दिषा किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी अधिकृत माहिती दिली नाही. मात्र याबाबतचे वृत्त महाराष्ट्र टाईम्सने प्रसिध्द केलं आहे. सदर घटना ही धक्कादायक आहे. दिशा रुग्णालयात उपचार सुरू करत असल्याची माहिती समोर आली आहे.