अभिनेते शरद पोक्षेंची मुलगी दिसते खूप सुंदर; करते ‘हे’ काम

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते शरद पोक्षे, त्यांनी अनेक चित्रपटात भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून गेले आहेत.

 

शरद हे एक ज्येष्ठ अभिनेते म्हणून ओळखले जातात. मराठी चित्रपट सृष्टीच्या यशामागे त्यांचा पण काहीसा हात असल्याचेही सांगितले जाते. त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहता वर्ग आहे. आज आपण त्यांच्या खासगी आयुष्यातील काही माहिती पाहणार आहोत.

 

त्यांच्या अनेक चाहत्यांना त्यांच्या खासगी आयुष्यातील माहिती नाही. त्यामुळे ते जाणून घेण्याची उत्सुकता दाखवतात. शरद यांनी आजपर्यंत गाढवाचं लग्न, गणवेश, बाळकडू, तुळस आली घरा, स्वातंत्र्यविर, दुर्वा या सारख्या अनेक दिग्गज चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.

 

तसेच उंच माझा झोका या मालिकेत देखील ते झळकले आहेत. आज आपण शरद पोक्षे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्ती विषयी माहिती सांगणार आहोत. म्हणजेच त्यांच्या मुली विषयी, त्यांच्या मुलीचे नाव सिद्धी असे होते.

 

सिद्धी ही सध्या पदवीधर शिक्षण घेत आहे. 2020 मध्ये तिने एसएससी परीक्षा दिली आहे. शिक्षणाच्या बाबतीत ती अत्यंत हुशार असल्याची माहिती देखील मिळत आहे. शरद यांना कॅन्सर झाला होता. त्यावेळी सिद्धिने त्यांना खूप सांभाळल.

 

शिक्षण करत करत सिद्धीने आपल्या वडिलांची काळजी घेतली आहे. त्यामुळे शरद यांनी देखील कॅन्सरवर मात केली आहे. इयत्ता बारावी मध्ये सिद्धीने 87 टक्के गुण मिळविले आहेत. ती विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button