आत्ताच्या घडामोडी

संजयची पत्नी दिसते फारच सुंदर; करतेय ‘हे’ काम?

मुंबई | मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत गाजलेले आणि नावाजलेले नाव म्हणजे अभिनेते संजय नार्वेकर, मराठी कला विश्वात त्यांनी पाऊल टाकल्यानंतर सुरुवातीला छोट्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारायला सुरुवात केली.

 

त्यानंतर त्यांना मोठ्या चित्रपटात संधी मिळू लागली. मोठ्या चित्रपटात संधी मिळाल्यानंतर त्यांना साईट हिरोच्या भूमिका देऊ केल्या. हळूहळू त्यांनी त्यांचं करियर एवढं स्ट्रगल केलं की अभिनय क्षेत्रात त्यांनी एक वेगळी छाप सोडली.

 

त्यांनी खबरदार, चष्मे बहाद्दर, अगं बाई अरेच्चा, फक्त सातवी पास, चेकमेट, किस्मत, गाव तसं चांगलं, बाघी या दिग्गज चित्रपटांत भूमिका साकारून रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत देखील अनेक चित्रपट केले आहेत.

 

काही चित्रपटांत ते विलन म्हणून दिसले तर काही मध्ये ते पोलिसांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आले. अशाच एका महान परिश्रमिक कलाकाराच्या घरगुती गोष्टी आज आपण जाऊन घेणार आहोत.

 

संजय नार्वेकर यांच्या पत्नीचे नाव असिता आहे. त्या एक सुशिक्षित गृहिणी आहेत. संजय आणि त्या एका कॉलेज मध्ये शिकत होत्या, त्यानंतर संजय यांना त्या आवडू लागल्या आणि त्यांनी असीता यांना प्रपोज केलं. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता आसिता यांनी होकार दिला.

 

त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केले. लग्न केल्यावर त्यांनी मुंबई गाठली आणि त्यानंतर संजय यांच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात झाली. संजय यांना कला विश्वात प्रत्येक गोष्टीमध्ये असिता यांचा सपोर्ट असतो.

 

गेल्या 19 वर्षापासून ते सुखाने संसार करत आहेत. या दोघांना एक मुलगा देखील आहे. या दोघांची जोडी कायम अशीच राहावी असे चाहते कायम प्रार्थना करताना पाहायला मिळतात.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button