एकेकाळी चहा प्यायला देखील नव्हते पैसे, मात्र आत्ता ही अभिनेत्री कमवते करोडो रुपये

चेन्नई | अभिनय क्षेत्र हे असं आहे की काही क्षणात कलाकार करोडपती बनू शकतात. अशा अनेक कलाकारांसोबत असे घडलं आहे. की एका छोट्या चित्रपटामुळे त्याचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे. एखादा चित्रपट चालला की तो कलाकार गाजला असे म्हणलं तर वावग ठरणार नाही.

 

अशीच एक अभिनेत्री घडली आहे. जिने देशातील करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. मात्र चित्रपट सृष्टीत पाऊल टाकण्याचा अगोदर स्थिती काही वेगळी असल्याचेही तिने सांगितलं आहे.

 

समंथा रूथ प्रभू असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ती तिच्या स्माईल मुळे प्रसिध्द आहे. समंथा ही सर्व सामान्य कुटुंबातून उदयास आलेली अभिनेत्री आहे. ती ज्यावेळी कॉलेज मध्ये होती. त्यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.

 

हळूहळू तिला अभिनय क्षेत्राची गोडी लागली आणि तिने चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. सुरुवातीच्या काळात तिला छोट्या पडद्यावर काम मिळू लागले. त्यानंतर ती चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसू लागली.

 

समंथा ही सध्याची टॉप लोकप्रीय अभिनेत्र्यांपैकी एक आहे. काही काळी तिच्याकडे चहा प्यायला पैसे नव्हते मात्र सध्या तिच्या जिद्दीने ती करोडपती बनली आहे. ती चित्रपट साईन करण्यासाठी करोडो रुपये मानधन घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button