सलमान खान करणार होता जुही चावला सोबत लग्न; पण त्या कारणाने फिस्कटला प्लॅन

मुंबई | बॉलिवूडमध्ये गेली अनेक वर्षांपासून कुणालाच ठाऊक नसलेली गोष्ट आज चाहत्यांना समजते. बॉलिवूड अभिनेता सल्लू, दबंग, भाईजान अर्थात सलमान खान याचे अनेक प्रेमप्रकरण चाहत्यांना माहित आहेत. परंतु काही वर्षानंतर सल्लू बाबत एक मोठा खुलासा झाला आहे. जुहिने अनेक अभिनेत्यांसह काम केलं आहे. त्यात तिच नाव अमीर खान, ऋषी कपूर आणि शाहरुख खानसह जोडलं गेलं आहे.

Join WhatsApp Group

 

‘दिवानी मस्ताना’ या चित्रपटात सलमानचे जुही सोबत काम केलं होत. त्या चित्रपटात त्यांचं लग्नही झाले होते. परंतु सलमानच्या खऱ्या आयुष्यातील विवाहावर आजही प्रश्नचिन्ह व्यक्त केले जात आहे. सलमानला जुही सोबत लग्न करायचे होते. मात्र एका कारणांमुळे ते कॅन्सल झाले, याबाबत अनेक दिवसांनी सलमान खानने मौन सोडले आहे.

 

काय म्हणाला अभिनेता सलमान – अभिनेता सलमान खानने त्यावेळी अभिनेत्री जुहीसाठी तिच्या वडिलांकडे मागणी घातली होती. पण ती मागणी जुहीच्या वडिलांनी फेटाळली. यामुळे सलमानला वाटल की जुहीच्या वडिलांना मी पसंद नाही. नेमका त्यांना कसा मुलगा हवाय? अस सलमान म्हणाला आहे.

 

1997 साली जुहूने जय मेहताला जोडीदार बनवले होते. तो सात वर्षांनी जुहीपेक्षा मोठा होता. तिच्या इच्छेनुसार तिनं कोणत्याही जोडीदाराशी विवाह केला असता. परंतु तिन चित्रपटसृष्टी पासून दूर असलेल्या व्यक्तीची निवड केली. जुही चावला ही सलमान खान सोबत लग्न करायला तयार होती. अशा देखील चर्चा झाल्या होत्या.

 

जुहीची चित्रपट कारकीर्द – 1987 मध्ये सल्तनत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत. दोन वर्षानंतर कायामत से कयामत या चित्रपटात तिनं हटके भूमिका बजावली. या चित्रपटात अमीर खान होता. आणि जुही एका रात्रीत स्टार झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button