सलमान खान डेंग्यूतून मुक्त.. मेव्हणा आशिष शर्माच्या वाढदिवशी लावली हजेरी..

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉसचा सोळावा सीजन होस्ट करण्यामध्ये व्यस्त आहे. दरम्यान अभिनेत्याला डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्याने शोमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे या आठवड्यात शोच्या होस्टिंगची धुरा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सांभाळली होती.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या बिग बॉसचा सोळावा सीजन होस्ट करण्यामध्ये व्यग्र आहे. दरम्यान अभिनेत्याला डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्याने शोमधून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे या आठवड्यात शोच्या होस्टिंगची धुरा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने सांभाळली होती. काल आपला मेव्हना आयुष शर्माच्या बर्थडे पार्टीत सहभागी झाला होता.
डेंग्यू या अकारण त्यान बिग बॉस सीजन 16मधील शेवटच्या आठवड्यात शो होस्ट केला नाही. या शोची धुरा बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर यांच्याकडे दिली होती.आयुषच्या वाढदिवसाला पोहोचलेला सलमान आता ठीक झाला आहे. तो निरोगी आणि आनंदी दिसत होता. त्याने पापाराझींना पोज दिली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या. तो आता सर्वांमध्ये फिरताना दिसतोय. यावरून अभिनेता सलमान खान हा आजारातून बरा झाला असल्याचं समजतंय.
पापाराझींना सलमान खानने दिल्या शुभेच्छा :
सलमान खान नेहमीच पापाराझींसोबत फ्रेंडली अंदाजात दिसून येतो. तो त्यांच्यासोबत चेष्टामस्करीदेखील करतो. दरम्यान सलमान खानने आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या बाहेर उपस्थित असलेल्या पापाराझींना फोटोसाठी पोज दिली आणि हात जोडून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.