लंगड्याच्या प्रेमात वेडी झालीय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री

पुणे | मराठी चित्रपट सृष्टीत अनेक चित्रपट आले आणि अनेक कलाकारांनी मराठी चित्रपट सृष्टीचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेहूण ठेवलं आहे. अनेकांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर सैराट चित्रपटाने तर सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

 

नागराज मंजुळे यांनी ग्रामीण भागात सैराट चित्रपट प्रदर्शित केला आहे. त्यानंतर हा चित्रपट पूर्ण मराठी रसिकांनी डोक्यावर घेतला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना पाहायला मिळाला.

 

या चित्रपटात रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. प्रेमात पळून गेल्यावर सुरुवातील होत असलेले हाल आणि त्यानंतर घरातील व्यक्तींकडून केलेले खून अशा मयाण्याच्या हा चित्रपट रिलीज केला गेला.

 

या चित्रपटाने कलाकारांना एक वेगळी ओळख दिली. या चित्रपटात लंगड्याची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गालगुंडे सध्या पुन्हा प्रकाश झोतात आला आहे. सैराट मध्ये तो परशाचा जवळचा मित्र म्हणून काम केले आहे.

 

सध्या तो पुन्हा चर्चेत आला आहे. तो म्हणजे गस्त या चित्रपटामुळे त्याला या चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आली आहे. त्यानंतर त्याचे गावठी रहाणीमान देखील फार बदलले आहे. तो जन्मत अपंग आहे. मात्र प्रयत्न केल्यावर कोणतंही यश मिळविणे अवघड नसल्याचे तो एक चांगलं उदाहरण आहे.

 

सध्या तानाजीचा लूक फारच बदलला आहे. त्यामुळे त्याच्यावर एक अभिनेत्री प्रेम करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. गस्त चित्रपटात त्याच्या सोबत मुख्य भूमिकेत असणारी मोनालिसा बागल ही अभिनेत्री तानाजीवर प्रेम करत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button