दुःखद! शेवटच्या क्षणापर्यंत चिमुकली आईच्या छातीला कवटाळून होती, मात्र अखेर दोघींनीही घेतला जगाचा निरोप

नागपूर : पती-पत्नीच्या भांडणामधून पत्नीने आपल्या छोट्याशा मुली सोबत आत्महत्या केल्याची घटना नागपूर शहरात घडली आहे. या महिन्यातील वर्षाच्या मुलीसह अंबाझरी तलावात उडी मारून आत्महत्या केली होती. ज्यावेळेस या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यावेळेस छोटीशी मुलगी सुद्धा छातीला कटाळलेली होती. या छोट्याशा मुलीला आईचा मृतदेह सोबत कंटाळलेले पाहून बघणारे यांचे डोळे पाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर मध्ये असणारे अंबाझरी या तलावते का 28 वर्षाच्या महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव कल्पना पंडागळे असे आहे. या महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुली सोबत अंबाझरी येथील तलावात उडी मारली. ही माहिती तिथे उभी असलेल्या नागरिकांनी दिली.
पोलिसांना ही माहिती कळतच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच माय लेकिंचे मृतदेह बाहेर काढले. या दोन्ही मायलेकींचे मृतदेह हे पोस्टमार्टम करण्यासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहेत. कुटुंबात होणाऱ्या वादामुळे या मुलीने आत्महत्या केली असावी असे सर्वांना वाटत आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर या घटनेचा नक्की काय संबंध आहे ते समजेल. पाण्यातून मालिकेची मृतदेह काढल्यानंतर मुलीचा मृतदेह आईच्या हृदयाची कंटाळून होता हे पाहून पाहणाऱ्यांचे डोळे पानावले.
कल्पनाने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या नवऱ्याला एक मेसेज केला होता त्यामुळे दिली होती, की तुला आता एक गुड न्यूज मिळणार आहे. तुला जर मुलीचा शेवटचा चेहरा बघायचा असेल तर सांग असे त्या मेसेज मध्ये दिले होते. यानंतर कल्पना सोमवारी रात्रीच्या वेळी अंबाजरी तलावाच्या काठावर आली. काठावर बसून तिने मुलीला खाऊ घातले.
त्यानंतर कल्पनाने आपल्या मुलीला काठावर घेऊन नदीमध्ये उडी मारली. या अंबाजरी तलावाच्या कडेला एक चिठ्ठी सापडली आहे याची टीम मध्ये कल्पनाने आई-वडील आणि भावाचा नंबर लिहून ठेवलेला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती देऊ पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील लोकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.