पंढरीनाथ कांबळेच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी; महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून कायमचा ब्रेक

मुंबई | ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ (Maharashtrachi Hasya jatra) या विनोदी कार्यक्रमाने (Happy Movement) अनेकांची मने जिंकली आहेत. अनेक वर्षांपासून ह्या शोची (Reality show) चर्चा होतेय. परंतु आता या शोची एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. शोमधील काही कलाकार हा शो सोडून गेले आहेत. मराठी रसिकांच्या मनावर या शोने राज्य केलं आहे. मात्र यातून कलाकार ब्रेक (Break) घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
याआधी समीर चौगुले (Samir Chaugule) यांच्यासह हास्यजत्रेत काम करणारी कलाकार अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) यांनी हास्य जत्रा कार्यक्रमातून एक्झीट घेतली आहे. याचे कारण आजही समोर आलं नाही. त्यानंतर पॅडी कांबळे (Pady Kambale) म्हणजेच पंढरीनाथ कांबळे (Pandharinath Kambale) यान देखील यशोमधून एक्झीट घेतली आहे. त्याचप्रमाणे ओमकार भोजने (Omkar bhojane) याने देखील हा शो सोडून दुसऱ्या शो मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पॅडी कांबळेने (Pady kambale) देखील हा शो सोडला आहे. त्याने अनेक सिनेमे नाटकं (Natak) गाजवली आहेत. विनोदाच्या बाबतीत त्याच टायमिंग (Timing) अफलातून आहे. कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक (Kumari Gangubai Non Matrix) हा चित्रपट (Films) आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. या चित्रपटांत निर्मिती सावंत (Actor Nirmiti Sawant) आणि पंढरीनाथ कांबळे (Pandharinath kambale) हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले आहेत. मात्र पंढरीनाथ कांबळे (Pandharinath Kambale) याने महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtrachi hasya jatra) शो सोडल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.
का सोडला हास्यजत्रा शो – काही दिवसांपूर्वी त्यान सांगितलं की आपल्याला शोमधून बाहेर जा अस म्हणण्यापेक्षा मी स्वतःच हा शो सोडतोय. कधी काही निर्णय आपण स्वतःहुन घ्यावे. तसाही माझा कुणावर राग नसल्याचं त्यान म्हटलं आहे. आता तो फुबाईफू (Fu Bai fu) या कॉमेडी शोमध्ये (Comedy Show) काम करताना दिसतोय.
चला हवा येऊद्या (Chala hava yeyudya) मधील सागर कारंडेची (Sagar karande) फुबाईफूमध्ये एंट्री – काही दिवसांपूर्वी सागर कारंडे (Sagar karande) चला हवा येऊद्या (Chala hava yeyudya) हा शो सोडून हिंदीतील एका कॉमेडी शोमध्ये (Hindi Comedy Show) काम करत होता. आता सागर कारंडे (Sagar karande) फुबाईफुमध्ये (Fu Bai fu) काम करताना दिसतोय. अनेक दिग्गज कलाकारांनी अनेक मोठे शो सोडून फु बाई फू या शो (fu bai fu marathi comedy show) मध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली आहे.