गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी

Latest news on Gautami Patil

मुंबई | सध्या सोशल मीडिया ओपन केलं की सर्वात जास्त सर्चेस असते ती म्हणजे लावणी सम्राट गौतमी पाटील (Gautami Patil), तरुणांच्या गळ्यातील ती ताईत बनली आहे. ती दररोज कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत आलेली पाहायला मिळते. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ (Sabase katil Gautami Patil) ब्रीद तिच्या चाहत्यांनी तीच्यासाठी तयार केलं आहे. गौतमी जेवढा धुमाकुळ सेट वर घालते. तेवढाच धुमाकूळ ती सोशल मीडियावर देखील घालत आहे.

 

मात्र गौतमी पाटिलच्या (Gautami Patil) तमाम चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अतिशय गरीब परिस्थितीतून गौतमी पुढे आली आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसात ती लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करू लागली आहे. मराठी तरुणांच्या गळ्यातील ताईत ती बनली आहे. अंग प्रदर्शन करून तिने लाखो चाहत्यांना आपलंसं केलं आहे.

Advertisement

 

मात्र सध्या ती पुन्हा अडचणीत येणार आहे. कारण सध्या तिचा एक अ’श्ली’ल व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आणि यामुळे राज्यातील अनेक समाजसेवक आणि राजकीय पक्षांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे गौतमी पाटिलवर (Gautami Patil) कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तत्कालीन मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी गौतमी पाटीलला माफी मागायला लावली होती.

Advertisement

 

मात्र आता पुन्हा तिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच गौतमीला (Gautami Patil) यापुढे अ’श्ली’ल चाळे देखील बंद करावे लागणार आहेत. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण मनसेने थेट इशारा दिला आहे. जर गौतमी पाटीलवर (Gautami Patil news) कारवाई आणि तिने अ’श्ली’ल चाळे बंद नाही केले तर मंत्रालयाच्या काचा फोडण्याचा इशारा मनसेने दिला आहे. त्यामुळे गौतमी पाटील वर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूर्ण बातमी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *