अमीर खानच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी; आमीरच्या आई…

मुंबई | यश अपयश हे गरीब श्रीमंत मध्यमवर्गी सर्वांच्याच वाट्याला येत असत. माणूस अशा परिस्थितीतून काहीना काही मार्ग देखील काढत असतो. या वर्गानुसार काही कामाची क्षेत्र देखील वेग वेगळी आहेत.

Join WhatsApp Group

 

त्या क्षेत्रातही यश अपयश येतच असत. बॉलिवूडमध्येही असे अनेक चित्रपट रिलीज होतात. आणि आपटतातही तरीही कलाकार त्यातून पुन्हा एकदा उभारी घेताना दिसतात.

 

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा मध्यंतरी रिलीज झालेला लालसिंग चढ्ढा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. परंतु या सिनेमाने फारशी कमाई केली नाही. गेली चौदा वर्षे या चित्रपटावर काम करण्यात आल होत. या चित्रपटाचं लिखाण मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी केलं होत.

 

चित्रपटाच्या अपयशामुळे अमीर खानच्या चेहऱ्यावर चिंतेच वातावरण दिसतय. त्यान आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले. त्याच्या चेहऱ्यावर पांढरी धाडी, थकलेला चेहरा दिसत होता.

 

हा चित्रपट प्रकाशित झाला त्यावेळी बॉयकॉट लालसिंग चढ्ढा या नावाने ट्रेंड सुरू होता. सुरुवातीला हा चित्रपट खुपचं चर्चेत आला होता. परंतु जसा चित्रपट रिलीज झाला त्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली होती.

 

एबीपी माझावर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांची या चित्रपटाबद्दल मुलाखत घेतली. तरीही चित्रपटाला म्हणावा एवढा प्रतिसाद मिळाला नाही. मराठी प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाकडे पाठ फिरविली आहे.

 

एवढंच नाही तर काही दिवसापूर्वी अमीर खानच्या आईला अजारपण आलं होत. अशावेळी तिला ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल केलं आहे. आता तब्येत व्यवस्थित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे अमुर खान आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अमीर खान थोडा अस्वस्थ असल्याचे देखील अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याने त्याच्या इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत त्याची दाढी खूप वाढली आहे. आणि पांढरी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button