दुःखद! मुलाला जन्म देऊन अवघ्या 4 दिवसात प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; एकेकाळी बॉलिवुडवर केलं होत राज्य

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा थेट सवाल व्यक्त केला जात आहे. अनेक दिग्गज आणि प्रसिध्द कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे कला विश्वाला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा सवाल व्यक्त केला जातोय.
हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील 90 च्या दशकातील अभिनेत्री आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. यांचा अभिनय आणि यांची गुणवत्ता ही यांच्या कामातूनच दिसून येते. मराठी चित्रपटाचा डंका हा फक्त त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर सातासमुद्रापार नेल्याच दिसतय. सध्या ज्या अभिनेत्री आहेत. त्यांचं काम आणि 90 च्या दशकातील अभिनेत्रीच्या कामाची तुलना केली तर 90 च्या दशकातील अभिनेत्री या कधी सरस ठरतील.
ब्लॅक अँड व्हाईट या काळात स्मिता पाटील या मराठी चित्रपसृष्टीतील अभिनेत्रीनं चांगली कामगिरी केली होती. आजही तिचं नाव घेतलं जातं. जैत रे जैत या सिनेमातून तिनं आपल्या कामाची छाप पाडली होती. यात जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे देखील होते. ही अभिनेत्री काळी सावळी असली तरीही तिच्या दिसण्यापेक्षा तिच्यातील असण्यावर तिन अधिक विश्वास ठेवला.
त्यावेळी या जैत रे जैत या सिनेमामुळे त्यांना अधिकच प्रसिध्दी मिळाली. या चित्रपटाचं दिग्दर्शन जेष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केलं होतं. तसेच या चित्रपटातील गाणी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी गायली होती. एवढच नाही तर अस्मिता पाटील यांनी जेष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांसोबत देखील काम केलं होत.
अन्नू कपूर यांना भविष्यातील कळत असा एक समज होता. अशावेळी त्यांनी स्मिता तू सावध रहा, अशी स्मिता पाटील यांना मृत्यूबाबत सावधानता बाळगावी अशी भविष्यवाणी केली होती. विमानातून दोघे प्रवास करत असताना त्यांनी भविष्यवाणी केली होती. मात्र काही वर्षांनंतर त्यांचे निधन झालं.
स्मिता पाटील गरोदर होत्या तेव्हा त्यांचा मृत्यू झाला. अशावेळी तिच्या मुलाला आईचे तोंड आणि आईला आपल्या मुलाचे तोंड देखील पाहता आले नाही. त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं वय 31 वर्षे होत. त्यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर आहे. प्रतीक आपल्या आईचे सारखे सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्या आईच्या आठवणीत दिसतो.