दुःखद! बीगबॉस फेम प्रसिध्द अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात दाखल

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्राला कोणाची नजर तर लागली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज देखील एक दिग्गज अभिनेत्री रूग्णालयात दाखल झाली आहे.

Join WhatsApp Group

 

योगा करत असताना तिला चक्कर आली आणि त्यानतंर ती खाली पडली. त्यानंतर लगेच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिला ऑक्सिजन लावण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कलाकार सोडून जात असल्याने चाहते चिंतेत पडले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर त्यांचं निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली होती.

 

बीग बॉस फेम अभिनेत्री सोफिया हयात रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योगा करत असताना सोफिया खाली पडली तिला चक्कर आली होती. त्यानंतर तिला आता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात तिने ऑक्सिजन लावलेले दिसत आहे.

 

त्यामुळे सोफिया चे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. सोफिया लवकर बरी होऊन तंदुरुस्त व्हावी अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. मात्र सध्या तिची प्रकृति ठणठणीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button