दुःखद! अमिताभ बच्चन यांच्या अत्यंत जवळच्या मित्राचे निधन; बच्चन कुटुंबावर दुःखाचा डोंगर

मुंबई | बॉलीवुड अभिनेते बिगबी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्राचे (Friend) निधन (Daith) झाले आहे. त्यामुळे सध्या बच्चन कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये (Film) भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या (Fans) मनावर राज्य केलं आहे.

Join WhatsApp Group

 

त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) धुमाकूळ घालून गेले आहेत. अमिताभ हे सर्वाधिक लोकप्रिय (Populer) अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे भारत देशातच नाही तर पूर्ण जगामध्ये चाहते आहेत. मात्र सध्या त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यामुळे ते भावनिक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा कौन बनेगा करोडपती (Kaun Banega crorepati) हा शो तर खूपच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेला आहे. टीव्ही वरील सर्वाधिक TRP साठविनारा तो शो ठरला आहे. अमिताभ यांच्यामुळे अनेक कलाकार (Actor) आपले पाय मजबूत करत आहेत. येत्या काळात अमिताभ बच्चन यांचा एक मोठा चित्रपट (Film) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

अमिताभ बच्चन यांच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या (Friend) निधनाने ते हळहळले आहेत. त्यांनी पोस्ट लिहून दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या घरातील पाळीव कुत्र्याचे निधन झाले आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. अमिताभ यांनी याबाबत पोस्ट लिहून चाहत्यांना माहिती दिली आहे.

 

बच्चन म्हणाले की “आमचा छोटा मित्र आज मोठा झाला आणि आम्हाला सोडून गेला” (Amitabh Bachchan Dog Daith) अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे. यावर चाहत्यांच्या अनेक कॉमेंट पाहायला मिळत आहेत. त्यासोबत अमिताभ यांनी त्या कुत्र्याला (Dog) उचलून घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच व्हायरल होत आहे.

 

2013 साली अमिताभ यांच्या शानौक या पाळीव कुत्र्याचे (Pet Animal) निधन झाले होते. त्यावेळी देखील ते खूपच भावूक झाले होते. मात्र आता पुन्हा ते भावूक झाले आहेत. त्यांना पाळीव प्राण्यांची (Animal) फार आवड असल्याचे यातून दिसत आहे. अनेक चाहत्यांनी या कुत्र्याला (Dog Daith) श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button