दुःखद! ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनीवर दुःखाचा डोंगर

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज मान्यवर या जगाचा निरोप घेत आहेत. मराठी चित्रपट सृष्टीतील देखील अनेक कलाकार या जगाला सोडून गेले आहेत. तसेच बॉलिवुड मधील देखील अनेक कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp Group

गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक दिग्गज मान्यवर या जगाला सोडून गेले आहेत. यात लता मंगेशकर, राजू श्रीवास्तव, रमेश देव यांच्या सारखे दिग्गज मान्यवर या जगाला सोडून गेले आहेत. यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आताच मराठी चित्रपट सृष्टीवर देखील शोककळा पसरत आहे.

आत्ताच नुकतेच प्रसिध्द मराठी अभिनेत्री कल्याणी जाधव चे निधन झाले आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. तिला एका टीपरने जोरदार धडक दिली आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या निधनाने पूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मालिकाविश्वात बऱ्याच जणांच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मागे सायली संजीव या मराठी अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झालं होत. याच मालिकेतील अश्विनीच्या भावाच निधन झालं आहे. याबाबत तिन सोशल मिडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

पोस्ट शेअर करून पोस्टमध्ये तिन आपल्या निधन झालेल्या भवाबद्दल लिहल आहे. यामुळं तिला आणखी दुःख झालंय. आपल्या भावाचा फोटो तिन सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि अत्यंत भावूक होऊन तिने सदर पोस्ट लिहिली आहे. त्यात ती पूर्णपणे भावूक झाली आहे.

प्रत्येक माणूस हा स्वतःचा प्रवास करत असतो. येणारे अनुभव आणि भेटणारी माणसं यावर त्याच ध्येय असत. सर्व काही असत. अशी पोस्ट लिहून खूप भावूक झाली आहे. याच पोस्टवर तिचे चाहते शोक व्यक्त करत आहेत. तिला धीर देत आहेत. अशातच काही महिन्यांपूर्वी तिचे वडीलांचे कोरोना काळात निधन झाले आहे. त्यामुळे ती अधिकच भावूक झाली आहे.

मराठी मालिकेत तिनं आई कुठे काय करतेमध्ये अश्विनीची भूमिका केली आहे. तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतही तिन काम केलं होत. मालिकाच नाही तर चित्रपटांमध्येही तिनं काम केलं आहे. लोकप्रिय चित्रपट टपाल आणि बॉईज या चित्रपटात तिन काम केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button